
महापालिका स्थापन झाल्यानंतर आडगाव नाका परिसरात कचरा आगार करण्यात आले होते.
महापालिका स्थापन झाल्यानंतर आडगाव नाका परिसरात कचरा आगार करण्यात आले होते.
महापालिकेतील सत्ताकारणात गटातटाचे राजकारण पक्षाला मारक ठरत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज हे भाजपविरोधात वारंवार तोफ डागत आहेत.
शहरी, ग्रामीण भागांप्रमाणे आदिवासी भागातही लग्न सोहळा दणक्यात साजरा केला जातो.
घराघरांतील कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी योजना राबविली जात आहे.
निश्चलनीकरणानंतर काही महिने संपूर्ण देशात चलनी नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता.
भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाल्याचे दिसून येते
नाशिकरोड कारागृह प्रशासनाचा निर्णय
कधी सरकारी निर्णयाचे फटके बसतात, तर कधी गारपीट, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीचे.
ती वेळ येण्याकरिता प्रथम युद्धात उतरावे लागते.
जमिनीचा इतका अल्प मोबदला मिळाला की, त्यातून घरात खाणाऱ्या दहा तोंडांसाठी दुसरे काही करणे शक्य नव्हते.