
निम्मा भावही मिळणे कठीण-शेतकऱ्यांची व्यथा
निम्मा भावही मिळणे कठीण-शेतकऱ्यांची व्यथा
या बदलांमुळे मध्यस्थ अर्थात दलालांची दुकानदारी बंद होण्यास हातभार लागणार आहे.
द्राक्ष उत्पादनात देशात अग्रस्थानी असणाऱ्या नाशिकमध्ये यंदा सुमारे दोन लाख एकरवर लागवड झाली आहे.
उपाहारगृह उपक्रमाकडे गिधाडांची पाठ
सुमारे ७१० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग १० जिल्ह्य़ांतील ३५३ गावांमधून जाणार आहे.
राज्यातील सव्वातीन कोटी असंघटित कामगारांना निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे सर्वाधिक चटके सोसावे लागले.
जमीन देणाऱ्यांचा आकडा नाशिकमध्ये १० टक्क्यापुढेही सरकलेला नाही.
युवा वर्गाशी उत्स्फूर्तपणे संवाद साधणाऱ्या राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांना क्षणभर शांत व्हावे लागले.
मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर साधलेला हा संवाद.