
धरणातून पाणी न सोडल्यामुळे या घडीला पाटबंधारे विभाग मात्र, बचावला आहे.
आंदोलनात राज्यभरातील जवळपास ३५ संघटना सहभागी झाल्या.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला नाशिक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आपण निश्चित केलेल्या भावात १०० जुडय़ा विकल्यानंतर ते आनंदाने घराकडे मार्गस्थ झाले.
१९८० च्या दशकात शरद जोशी यांनी शेतमालाच्या प्रश्नांवर असेच निकराचे लढे दिले होते.
प्रशासन चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचा आरोपही करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चासाठी संकलित झालेला निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्याचे प्रयोजन आहे.
शासनाने पैसे देण्याचे औदार्य न दाखविल्याने शेतकऱ्यांची आशा मावळली आहे.
शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनोखे प्रकल्प साकारताना डुकरांचे अस्तित्व चांगले दिसणारे नाही.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘कृषी अधिवेशन २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे.