
मध्यंतरी एका उद्योजकाच्या तक्रारीवरून भूखंडाची पडताळणी करण्यासाठी पर्यवेक्षक गेले होते.
मध्यंतरी एका उद्योजकाच्या तक्रारीवरून भूखंडाची पडताळणी करण्यासाठी पर्यवेक्षक गेले होते.
आरोग्य विद्यापीठाचे फर्मान; भरमसाठ शुल्कामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
उभयतांच्या जुन्या करारात एचएएलने दरमहा एक लाख रुपये भाडे द्यावे अशी अट होती.
पालिकेत सर्वाधिक म्हणजे ६६ जागा जिंकणाऱ्या भाजपने जादूई आकडा स्वबळावर ओलांडला आहे.
महिनाभराच्या सुटीनंतर त्याला दुसऱ्या टप्प्यातील लष्करी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
आगामी शैक्षणिक वर्षांपासून १८ वस्तूंची रक्कम खात्यात
महिला अधिकारी समितीच्या तपासणीत धक्कादायक बाबी उघड
संवादकांना जिल्ह्यतील ३५० हून शेतकऱ्यांची ऐच्छिक सहभागाची पत्रे मिळविण्यात यश मिळाले.
शहर व ग्रामीण भागातील परस्परविरोधी निकालाने नव्या राजकीय समीकरणांची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.
सर्वसामान्यांची नस सापडली की, समाजमनावर गारूड करणे सोपे असते.