
शनिवारी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन होणार आहे
शनिवारी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन होणार आहे
राजू शेट्टी यांची रेल्वेमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि स्वावलंबी बनविणे गरजेचे आहे.
पोषक हवामानामुळे या हंगामात दर्जेदार द्राक्ष अधिक्याने उपलब्ध होणार
जवळपास ११ महिन्यांचा कालावधी लोटला. मध्यंतरी देशाचा आर्थिक विकास दर उंचावल्याची भलामण झाली.
रोकडअभावी थंडावलेल्या बाजारात भावाची काय स्थिती असेल या चिंतेने उत्पादक अस्वस्थ आहेत.
१००, ५० च्या नोटा स्वीकारूनही रोखपालाकडून रद्द केलेल्या नोटांचे संगणकावर विवरण
जिल्हय़ातील पालिका निवडणूक काही अपवाद वगळता सर्वच पक्ष स्वबळावर लढले.
जळगाव जिल्हा भाजपात खडसे आणि महाजन यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहे.
बांधकाम विभागात बीओटी आणि कृषी या उपविभागांकडे कोणतीही कामे नाहीत.
बुलढाणा जिल्ह्य़ातील बलात्काराच्या घटनेनंतर आदिवासी विकास विभाग खडबडून जागा झाला आहे.