News Flash

अनुराग कांबळे

तपासचक्र : गोणीपासून खुन्यापर्यंत..

अत्यंत नियोजनबद्ध तपासाला सुरुवात करून अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्य़ाची उकल केली.

तपासचक्र : गोणीपासून खुन्यापर्यंत..

मुलुंड कचराभूमीत कचरावेचकांना गोणीत एका महिलेचा मृतदेह मिळाला आणि परिसरात खळबळ माजली.

‘टोचन’पायी गाडय़ांचे ‘शोषण’ थांबणार!

वाहतूक पोलीसही महागडय़ा गाडय़ा ‘टो’ करण्याचे टाळत होत्या.

पोलिसांच्या मोबाइल वेडापुढे वरिष्ठ हतबल

बंदोबस्तावर असलेले तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर करण्यास काहीच हरकत नाही.

मुक्तमार्गावरील दुचाकीस्वारांचे पोलिसांकडून समुपदेशन

दुचाकीस्वारांवर मोटार वाहन कायद्यानुसार बेदरकारपणे वाहन चालविण्याचा ६०० रुपयांचा दंडही आकारला जातो.

जातचोरी प्रकरण : तक्रार दाखल होण्याआधीच विद्यार्थी फरारी

प्रशासनाने बुधवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

मर्दानी

२६ वर्षांच्या सेवेनंतर आता गुप्तचर शाखेच्या साहाय्यक आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या असामान्य कामगिरीचा आढावा.

वाहतूक पोलिसांच्या हालचालींवर ‘कंट्रोल’

शहरातील वाहतुकीचे नियमन करण्याचे काम वाहतूक पोलीस करतात.

प्रत्यारोपण निर्दोष कसे करायचे?

बनावट कागदपत्रांची छाननी करण्याच्या सुविधेचा अभाव

मुक्त मार्गावर दुचाकीस्वार मोकाट!

उपनगरांना शहराशी जोडण्यासाठी जून २०१३ मध्ये पूर्व मुक्त मार्गाची उभारणी करण्यात आली.

मुंबईकरांना दारासमोर ‘नो पार्किंग’चे वेध!

परिसर पार्किंग मुक्त व्हावा यासाठी दक्षिण आणि मध्य मुंबईतील नागरिक आघाडीवर असल्याचे कळते.

चोरीला गेलेली वाहने पुन्हा मालकांच्या दारात!

ऑनलाइन तक्रार सुविधेमुळे शोधाचे प्रमाण दुपटीने वाढले

टिळक टर्मिनसला जाताना २०० रुपयांचा ‘फाटक कर’

तक्रार करण्यासाठी कोणीही नागरिक पुढे येत नसल्याने पोलिसांना गस्तीमध्ये वाढ करावी लागली आहे.

क्रेडिट कार्ड फसवणुकीत २० पटीने वाढ

क्रेडिट कार्डाविषयीच्या गुन्ह्य़ांमध्ये २० पटींनी वाढ झाल्याचे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कबूल केले.

भ्रमणध्वनी चोरीची तक्रार ऑनलाइन!

गर्दीत, सार्वजनिक वाहनांत प्रवास करताना खिसेकापू, चोरटय़ांकडून नागरिकांच्या भ्रमणध्वनीची चोरी होते.

मालाडमधील अतिक्रमणांवर ड्रोनची नजर!

झोपडय़ांमुळे परिसरातील गुन्हेगारीच्या घटनाही वाढल्या आहेत.

पालिका अभियंत्यांचा डेब्रिजवरही ताव!

मुंबईतील कंत्राटदारांनी हा नियम न पाळता रस्ते बांधल्याचे उघड झाल्यानंतर हा संपूर्ण घोटाळा उजेडात आला.

‘पोकेमॉन गो’ रस्त्यांवर खेळण्यास बंदी?

मोबाइल गेमचे संभाव्य धोके पाहून मुंबई पोलिसांनीही आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

गुन्हे शाखा मरणासन्न!

कुठल्याही क्लिष्ट गुन्ह्य़ाची उकल करण्यात निष्णात असलेले दल म्हणून जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे.

पोलिसांना आता आठ तास काम!

सर्व पोलीस ठाण्यांना महिन्याकाठी या योजनेच्या उपयुक्ततेचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

शाळा-महाविद्यालय तिथे पोलीस

शैक्षणिक संस्थांमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नये तसेच घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी

दक्षिण मुंबईत चोरटय़ांच्या टोळ्या दाखल

ईद नातेवाईकांबरोबर साजरी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मुस्लीम बांधव दक्षिण मुंबईत येताना दिसतात.

आठवडय़ाची मुलाखत : वाहतूक दंडाची रक्कम फारच कमी

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करत त्यांच्याकडून १०० रुपयांचा दंड वसूल करते.

ड्रग्जचे मुंबई कनेक्शन

मुंबईतील अमली पदार्थाचा व्यापाराचा माग ब्रिटिशकाळापर्यंत जातो.

Just Now!
X