
आज आधी आपण वर्षभरात काय शिकलो याची एक धावती उजळणी घेऊ या.
आज आधी आपण वर्षभरात काय शिकलो याची एक धावती उजळणी घेऊ या.
निबंध लिहिताना आपण परिच्छेद करतो. पुस्तकात वेगवेगळे धडे असतात.
दोन व्हेरिएबल्सच्या किमती आपल्याला सोबतच्या उदाहरणात दाखविल्याप्रमाणे बदलायला लागतील.
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत गणिती क्रिया तुम्हाला तर माहीतच आहेत.
हे सदर सुरू झाल्यापासून आजपर्यंतचे बरेचसे भाग आपण व्हेरिएबल्सविषयीच माहिती घेत होतो.
सध्या छोटे छोटे प्रोग्राम लिहिताना तुम्हाला कमेंट्सची गरज वाटणार नाही.
मागील काही भागांत आपण व्हेरिएबल (variable) चा वापर शिकायला सुरुवात केली.
आपण जेव्हा काही लिहितो, तेव्हा आपण सुवाच्य अक्षर काढायला बघतो.
बहुतेक भाषांमध्ये प्रोग्राममध्ये व्हेरिएबल वापरण्याआधी ते डिक्लेअर करावं लागतं.
आपल्या उदाहरणात, युजरचं नाव साठवण्यासाठी, आधी मेमरीमधील एक भाग x या नावाने राखून ठेवला जाईल.
मी या सदरातील उदाहरणांसाठी ही लुटुपुटूची ब्लॉकली भाषा वापरणार आहे.