18 October 2019

News Flash

आशीष धनगर

उल्हासनगरच्या मखर उद्योगाची थर्माकोलला सोडचिठ्ठी

पर्यावरणपूरक साहित्यापासून मखर घडवण्यास सुरुवात

ऐन पावसाळय़ात दिव्यात पाणीटंचाई

५०० लीटर पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना २५० रूपये मोजावे लागत आहे.

घाणेकर नाटय़गृह आसन दुरुस्तीसाठी बंद?

आसन व्यवस्थेच्या कामामुळे महिनाभर प्रयोग रद्द होण्याची शक्यता

बदलापुरातील रस्त्यांना नवा मुलामा

हे शहर वाढत असले तरी येथील पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत.

आणखी एक नदी मरणपंथाला

 नदीच्या काठावर शहरातील अनेक तबेले, कत्तलखाने आणि लघुउद्योग उभे राहिले आहेत.

चेंगराचेंगरीचा धोका!

दिवा स्थानकात सीएसएमटीच्या दिशेने असलेला पादचारी पूल प्रवाशांनी सदैव गजबजलेला असतो.

वायुप्रदूषणामुळे बालकांना दमा?

महापालिकेने केलेल्या पर्यावरण अहवालातही वायुप्रदूषणात काही ठिकाणी वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.

फिरस्त्यांचा लहानगा कॅमेरा

सहज खिशात ठेवता येणारा आणि वापरण्यासाठी सोपा अशी डीजीआय पॉकेट ऑस्मोची ओळख आहे.

शिळफाटय़ावर आगीची कोठारे!

शिळफाटा भागात लाकडी जुन्या वस्तू विक्रीची गोदामे आणि अवजड वस्तूंच्या बांधणींसाठी लागणाऱ्या लाकडाचे साचे बनविण्याचे कारखाने आहेत.

आचारसंहितेत रस्त्यांच्या निविदा

बकाल वाहतूक व्यवस्था आणि अरुंद रस्ते यांमुळे भिवंडी परिसरातील नागरिका त्रस्त आहेत.

चैत्रफुलोऱ्यामुळे येऊरला बहर

ऐन उन्हाळ्यात बहरलेल्या या झाडांवरच्या फुलांतील मकरंद शोषून घेण्यासाठी या ठिकाणी नव्या पक्ष्यांचा राबता वाढला आहे.

मुंब्र्यात खाडीपुलावर धोकादायक सेल्फी पॉइंट

पुलावर जमणारी गर्दी पाहता एखाद्याचा तोल गेल्यास अपघातही घडू शकतो, अशा तक्रारी रेल्वे पोलिसांकडे दाखल होऊ लागल्या आहेत.

ठाणे नगर वाचन मंदिर आधुनिक रूपात

जागेच्या प्रश्नावर ई-बुकची मात्रा; वाचकांसाठी टॅबची सुविधा

ठाणे पश्चिमेचा पार्किंग पेच सुटणार!

ठाणे स्थानकातून रोज सहा लाखांहून अधिक प्रवासी रोज ये-जा करतात.

सॅटिस, पुलातील अंतर मिटेना

एकमेकांपासून अवघ्या दीड फुटांवर असलेल्या या पुलांची जोडणी तांत्रिक कारणांमुळे रखडल्याची सबब रेल्वे प्रशासन पुढे करत आहे.

हलव्याचा गोडवा हरवला

पारंपरिक वेशभूषेला पर्याय म्हणून टी-शर्ट ड्रेसेसचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम मार्चपासून

रेल्वे प्रशासनाने २०११ मध्ये तिसऱ्या मार्गिकेच्या कामाला मान्यता दिली