
हेडफोनचा वापर किती, कसा करावा, यासाठी काही एक मर्यादा असणे आवश्यक आहे. अर्थात ही मर्यादा स्वत:ची स्वत: घालून घेणे उत्तम.
हेडफोनचा वापर किती, कसा करावा, यासाठी काही एक मर्यादा असणे आवश्यक आहे. अर्थात ही मर्यादा स्वत:ची स्वत: घालून घेणे उत्तम.
प्रत्येक देशाने आपली सायबर तटबंदी मजबूत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
टिपिकल’ मैत्रीपलीकडे सध्या एक नवा मित्रपरिवार वाढू लागला आहे. तो मित्रपरिवार म्हणजे समाजमाध्यमांवरील मित्रपरिवार.
अलिकडे डिजिटल वॉलेटमुळे आपण पैसे ‘ट्रान्सफर’ करण्याबाबत कमालीचे बेफिकीर बनलो आहोत
या पुस्तकाचा बहुतांश भाग ‘मुस्लीम ब्रदरहूड’मधील स्थित्यंतरांशी संबंधित घडामोडींवर खर्च झाला आहे
कदाचित खोटं वाटेल, पण अशा भरपूर ‘लाइक्स’ पुरवण्याची सेवा देणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या.
इंटरनेट विश्वातील वापरकर्त्यांचा खासगीपणा म्हणजे ‘प्रायव्हसी’ धोक्यात आल्याची ओरड सुरू झाली आहे
समाजमाध्यमे आणि एकूणच इंटरनेट हे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे सर्वात मोठे आणि शक्तिशाली मुक्तपीठ आहे.
सध्या बीएसएनएलची अवस्था इतकी वाईट आहे की, जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेतील खासदारांनाही ही कंपनी नकोशी झाली आहे.
निवडणूक प्रचारासाठी समाजमाध्यमांचा वापर ही संकल्पना गेल्या दशकभरात जगभर रुजली आहे.
भारतीय समाज जुगाराकडे कुप्रथा म्हणून पाहात असला तरी, ही संकल्पना हजारो वर्षांपासून भारतात घट्ट रुजली आहे.
सध्याची तरुणाई किंवा किशोरवयीन पिढी डिजिटल तंत्रज्ञानाशी समरस झाली आहे.