
‘वन प्लस’ या कंपनीचे भारतात चांगलेच बस्तान बसू लागले आहे.
वापरकर्त्यांना संपूर्ण समाधान देणारा लॅपटॉप असे याचे वर्णन करता येईल.
खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे एनएमएमटीच्या तब्बल ७०० बसफेऱ्या दररोज रद्द कराव्या लागत आहेत.
‘वन प्लस’ने अलीकडेच बाजारात दाखल केलेला ‘वन प्लस ६’ हा स्मार्टफोन या वर्गवारीत अचूकपणे बसतो.
प्रत्येक वेळी कॅमेरा आपल्या जवळ ठेवणे शक्य नसते. अशा वेळी स्मार्टफोनचा कॅमेरा ती भूमिका बजावतो.
गेल्या दोनेक वर्षांत ओप्पो या ब्रॅण्डने भारतीय ग्राहकांकडून पसंतीची पावती मिळवली आहे.
युरोपीय महासंघाने नुकताच अमलात आणलेल्या एका कायद्यापासून याची सुरुवात झाली आहे.
कमी किमतीतील आणि तरीही जास्त वैशिष्टय़े असलेले स्मार्टफोन ही भारतीय बाजाराची गरज आहे,
लोकपाल आंदोलनाला व्यापक रूप देण्यात समाजमाध्यमांनी मोलाची भूमिका बजावली.