
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे प्रश्न जैसे थे आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे प्रश्न जैसे थे आहेत.
जाऊ तिथे खाऊ ही प्रवृत्ती असणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या दिखाऊ कारवाईमुळे बरीच उलथापालथ झाली
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कचऱ्याशी संबंधित विषयांवर मोठय़ा प्रमाणात वाद होतात, हा निव्वळ योगायोग नाही.
उद्योगनगरीतील दोन दिवसाच्या या संमेलनाने लोककलांचा भावसुंदर आविष्कार अनुभवास आला.
पिंपरीत गांधीनगर-कामगारनगर येथील हॉटेल लोटसला पहाटे पावणेपाचच्या सुमारास मोठी आग लागली.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला कोणी वाली राहिलेला नाही, ही सध्याची परिस्थिती आहे
वाहतुकीचा खोळंबा करून स्पीकरच्या भिंती लावून नाचणाऱ्या वऱ्हाडींकडून त्यात भर घातली जाते
निराशाजनक असलेले पिंपरी महापालिकेचे दुसरे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
भाजपमध्ये उलथापालथ झाली आणि एकूणच पालिकेचे राजकारण ढवळून निघाले.
ऐन रहदारीच्या रस्त्यावर बंद पडलेल्या पीएमपीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे अनेकदा दिसून येते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी भाजप नेत्यांची मुंबईत बैठक झाली,
सत्तारूढ भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा सुप्त संघर्ष असून नेत्यांमध्ये सुंदोपसुंदी आहे.