
कल्याण डोंबिवली शहरात केव्हाही प्रवेश करा. शहरे वाहतूक कोंडीने गजबजलेली आणि धुळीने भरलेली.
कल्याण डोंबिवली शहरात केव्हाही प्रवेश करा. शहरे वाहतूक कोंडीने गजबजलेली आणि धुळीने भरलेली.
शिक्षणापेक्षा मजुरांना उपजीविकेचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो.
संध्याकाळी आपणास ठाणे रेल्वे स्थानकाजवळ तिकिटे भेटतील, असे सांगण्यात आले.
या भूखंडावर असलेले ‘ग्रंथालय जमिनी’चे (लायब्ररी) आरक्षण वगळून त्या जमिनीवर इमारत उभारण्यात आली आहे.
आयुर्वेद व्यासपीठ’चे संस्थापक अध्यक्ष व डोंबिवलीतील ज्येष्ठ वैद्य विनय वेलणकर यांच्याशी साधलेला संवाद.
पहिल्या टप्प्यानंतर रिक्षा मीटरमधील युनिट बदलतात. त्या युनिटचे दर आता बदलणार आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत ३ कोटी २९ लाखाचा घोटाळा झाला आहे.
असे असताना गेल्या काही वर्षांत येथील अधिकाऱ्यांनी या बेकायदा इमारतींवर कोणतीही धडक कारवाई केलेली नाही.
महाराष्ट्रातील आठ महापालिकांमधील १ लाख १९ हजार ९८७ गरजू लाभार्थीना या योजनेतून घरे देण्यात येणार होती.
कल्याण-डोंबिवली ते टिटवाळा परिसरातील ५ लाख ३२ हजार ८११ चौरस मीटर क्षेत्रात तलावांचे क्षेत्र आहे.
नियम न पाळता आपापल्या गाडय़ा दामटणारे चालकच या कोंडीला कारणीभूत ठरले आहेत.
कल्याण-डोंबिवली पालिकेमार्फेत ६८७ कोटीची विकास कामे प्रशासनाने काढली आहेत.