
महावितरणने शाळांना नोटिसा काढून थकीत वीज देयक रकमा भरण्याचे सूचित केले.
महावितरणने शाळांना नोटिसा काढून थकीत वीज देयक रकमा भरण्याचे सूचित केले.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरात फक्त फेरीवाल्यांचा विषय गाजत आहे.
आठवडय़ाची मुलाखत : डॉ. विश्वास पुराणिक राष्ट्रीय अध्यक्ष,भारतीय दंतवैद्यक संघटना
ठाण्यातील मुरबाड तालुक्यातील बुरसुंगे गावाची जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा.
गेल्या पाच वर्षांत ही बांधकामे झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्हास्तरीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर खेळाडूंना आपला क्रीडाविषयक गुणांक वाढल्याचे समाधान मिळते.
रोटरीची पालिकेवर खर्चाचा बोजा न टाकता सूतिकागृह चालविण्याची हमी कल्याण डोंबिवली पालिकेच्या तिजोरीला एक रुपयाची तोशीस लागून न देता, डोंबिवलीतील…
कल्याण शहराच्या पश्चिम विभागाची सीमा येत्या काही वर्षांमध्ये अगदी भिवंडी शहराच्या वेशीला टेकणार आहे.
जिल्ह्य़ातील एक आदर्श गाव म्हणून सध्या पोई ओळखले जाते.
‘इंजिनीअर्स विथआऊट बॉर्डर्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या शीर्षकाखाली हे तरुण अभियंते कार्यरत आहेत.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील जिल्हाधिकारी मालकीच्या भूखंडांवर विकासक गृहसंकुले उभी करत आहेत
सरकारी जमिनीवर नव्याने गृहसंकुल बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची संमती आवश्यक असते.