
कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने तिकिटांच्या दरात फार कपात केलेली नाही.
कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने तिकिटांच्या दरात फार कपात केलेली नाही.
कल्याण-डोंबिवली शहरे दलदल, वाहतूक कोंडीच्या गजबजाटाने बरबटून गेली आहेत.
उगले यांच्या दालनात जानेवारी २०१६चे कॅलेंडर, आजूबाजूला नस्तींचा ढिगारा दिसून येतो.
मे महिन्यात आधारवाडी क्षेपणभूमीला लागलेल्या आगीमुळे कल्याणमधील रहिवाशांचे जगणे हैराण करून ठेवले.
शिकारी मंडळींना रोखणे, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
पाऊस लांबणीवर पडलेल्यामुळे महागाई वाढणार असून तीव्र उन्हामुळे भाज्यांवर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे.
कल्याण पश्चिमेला उल्हास खाडीच्या उशाला तीन एकर परिसरात आधारवाडी कचराभूमी आहे.
महापालिकेत पंधरा वर्षांपूर्वी संगणक प्रणालीद्वारे कामकाज सुरू झाले.
आठवडय़ातून चार ते पाच दिवस कचऱ्याचा दरुगध संपूर्ण शहरात पसरलेल्यामुळे कल्याण शहरातील वातावरण प्रदूषित होते.
शासनाने तीस वर्षांपूर्वी एमआयडीसीच्या मध्यभागी निवासी विभागासाठी आरक्षित जमीन उपलब्ध करून दिली
डोंबिवलीतील रामनगरमध्ये बोडस सभागृहाजवळ म्हसकर यांचे पेट निवारा केंद्र आहे.