
राज्यातील २०,७४७ संस्थांपैकी ८७२९ तोटय़ात आहेत.
राज्यातील २०,७४७ संस्थांपैकी ८७२९ तोटय़ात आहेत.
महाराष्ट्रात विभागपातळीवर शासकीय न्यायवैद्यक प्रयोगशाळा आहेत.
सध्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर काम चालते.
१२ वर्षांनंतर जिल्हा परिषदेवरील भाजपची सत्ता जाऊन आघाडीची सत्ता आली.
लाभार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध थाळ्यांचे व्यस्त प्रमाण
नवीन सरकार आल्यावर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या उपाध्यक्षाची निवड अपेक्षित मानली जात होती.
सरकारच्या निर्णयाविरोधात भाजप आमदार आक्रमक झाले आहेत.
पावसामुळे पीकहानी; दोन टप्प्यांत पैसे देण्यावरून नाराजी
कचऱ्याच्या समस्येमुळे नागपूरकरांच्या संतापात भर
नागपूर दौऱ्यात दोन्ही काँग्रेसच्या एकीचे दर्शन
प्रत्येक पोलीस ठाण्यात समिती नेमण्याची सूचना
निवडणूक रिंगणातील उमेदवारांवरील गुन्ह्य़ांबाबतची माहिती सार्वजनिक करावी