News Flash

लोकसत्ता टीम

मालमत्तांच्या ऑनलाइन फेरफारमध्ये अडचणी

एक एप्रिल २०२१ पासून राज्यभरात स्थावर मालमत्तांचा ऑनलाइन फे रफार करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असून त्याची अंमलबजावणीही सुरू आहे.

‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर’चाही तुटवडा

निम्न दर्जाच्या यंत्रांचा बाजारात सुळसुळाट

रुग्णवाहिकेत प्राणवायूच्या वापरात पाचपटीने वाढ

खाटाटंचाईमुळे रुग्ण दाखल होण्यास विलंब

स्थलांतरितांच्या मदतीला पुन्हा ‘मनरेगा’च!

राज्यातील दहा जिल्ह््यांत मजुरांच्या संख्येत वाढ

‘समृद्धी’च्या नागपूर-शिर्डी टप्प्याचा १ मेचा मुहूर्त हुकणार!

प्रारंभस्थळासह अनेक कामे अद्यापही अपूर्णच

देशातील पहिल्या ‘वन हेल्थ सेंटर’ला सरकारी अनास्थेचा फटका

‘वन हेल्थ सेंटर’ ही मूळ संकल्पना जागतिक आरोग्य संघटनेची आहे.

राज्य बाल हक्क आयोग सात महिने अध्यक्षांविना

भंडारा दुर्घटनेनंतर निष्क्रियता चव्हाटय़ावर

मुद्रांक उपकरातून ‘विशिष्ट’ जिल्ह्य़ांनाच लाभ

निधी वाटपाचे सूत्र बदलण्याची वित्त आयोगाची शिफारस

गड राखण्यासाठी फडणवीस मैदानात

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस सामना

‘सामाजिक न्याय’मधील अधिकाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना

इतर विभागांतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे प्रयत्न

संत्री-मोसंबीची नागपूरमध्ये दरदैना!

सर्वात कमी किमतीला विक्री; व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे शोषण

नागपुरी संत्र्यांना फलाटाचा फटका

बांगलादेशात रेल्वेमार्गे होणारी निर्यात थांबली; शेतकऱ्यांचे नुकसान

नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे आव्हान

१ डिसेंबर रोजी या मतदारसंघात मतदान होत आहे

चार महिन्यांत केवळ ४५ बेरोजगारांना संधी

रोजगार मेळावे ऑनलाईन झाल्याचा फटका

संकटांच्या मालिकेमुळे विदर्भात शेतकरी अडचणीत

सोयाबीन पावसाने भिजल्याने त्याची प्रत खराब

सेवा हक्क आयोगाकडील निम्म्या तक्रारींवर विलंबाने कार्यवाही

राज्य सेवा हक्क आयोगाच्या २०१८-२०१९ च्या अहवालात बाब

तांडय़ांवरील मुलांच्या शिक्षणाचा पेच

उसनवारी करून आणलेले फोन बंद झाल्याने शाळेशी संपर्क तुटला

अयोध्येत आनंदोत्सव, रामटेकच्या राममंदिराकडे मात्र दुर्लक्ष

गडमंदिर व इतर विकासाच्या कामांकडे भाजपच्याच सत्ताकाळात दुर्लक्ष झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

स्थलांतरित कामगारांना परत बोलावल्याने भूमिपुत्रांवर गदा

४४ हजार तरुणांची नोंदणी, फक्त एक हजार तरुणांना काम

नागपुरी संत्र्यांचा चीनप्रवास थांबला

उभय देशांतील तणावामुळे उत्पादकांचे नुकसान

ग्रा.पं.च्या अखर्चिक निधीवरील व्याजाच्या रक्कमेसाठी तगादा

ग्रामीण भागात ‘आर्सेनिक अल्बम ३०’ औषध वाटपाठी निधीची मागणी

फेरीवाल्यांवर ‘डिजिटल’खर्चाचा भार

योजनेत कर्ज देण्यापेक्षा रोख रक्कम देण्याची विक्रेत्यांच्या संघटनेची केंद्राकडे मागणी

बंजारा समाजातील मजूर उपजीविकेसाठी पुन्हा मुंबईकडे

विदर्भात यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्य़ात बहुसंख्येने बंजारा समाज आहे.

आर्थिक कोंडीतही रोज हजारो लिटर मद्यविक्री

जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात सरासरी ४६ हजार लिटर देशी दारुचा खप

Just Now!
X