
सुरुवातीचं वर्ष त्याच्या नेहमीच्या हसतमुखपणात तसूभरही फरक झाला नव्हता.
सुरुवातीचं वर्ष त्याच्या नेहमीच्या हसतमुखपणात तसूभरही फरक झाला नव्हता.
विशाललाही आम्हा देशी लोकांमध्ये मिसळताना सुरुवातीच्या काळात खूप त्रास झाला असावा
मला फेसबुक, ट्विटर, अलीकडे इन्स्टाग्राम या गोष्टी आवडतात. पण कधी कधी मला त्यांचा प्रचंड नॉशिया येतो.
कल्पनाच्या या अतिभक्तिमुळे तिच्या घराबद्दल माझ्या विलक्षण कल्पना तयार झाल्या होत्या.
जनार्दनकाकांचं घर म्हणजे देशोदेशीहून जमवलेल्या वस्तूंचा अजबखानाच होता
माणूस लहान असताना अत्यंत निरागस असतो आणि मोठा झाल्यावर तो निर्दयी होत जातो,
जानेवारी महिन्यातल्या एका रम्य सकाळी मी ऑम्लेटच्या अभिलाषेनं मेसकडे निघालो होतो.
पुढे जसा आमचा कोर्स सुरू झाला तशा इनामच्या अंगीच्या नाना कळा दिसू लागल्या
आलेगावकर रंगात येऊन असे किस्से सांगू लागले की द. मा. मिरासदारांच्या कथा वाचल्याचा आनंद मिळतो.
उत्तमदादाची शैक्षणिक प्रगती मात्र अगदीच ‘ड’ दर्जाची असावी. दहावीचा घाट त्यानं कसाबसा ओलांडला.
कॉलेजात असतानाच याच्या प्रेमात पडले. डिग्री मिळाल्या मिळाल्या याच्याशी लग्न केलं.