
अशा प्रकारे दादरच्या सी. सी. डी.मध्ये माझी आणि ऊर्मिलाची पहिली भेट झाली.
नाक्यावर वाळिंबेबद्दल त्यानंतर अनेक महिने तर्कवितर्क सुरू राहिले. कुणी म्हणतं, तो सायको होता
मातेनं आपल्या डिप्लोमा प्रॉडक्शनसाठी अॅरिस्टोफेनेस या ग्रीक नाटककाराचं ‘फ्रॉग्ज्’ हे नाटक निवडलं होतं.
राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात दरवर्षी भारतभरातून २० मुलामुलींची निवड होत असे. हल्ली हा आकडा वाढला आहे.
आज या घटनेला जवळजवळ बारा र्वष झाली. सोम्या काही दिवसांतच आमच्या ग्रुपमधून फुटला.
अशातच तो एका ‘बघतोस काय.. मुजरा कर!’ लिहिलेल्या एका बाइकवाल्याचा रोष ओढवून घेतो.
‘क्षण’ हा मी लिहिलेला पहिला चित्रपट. त्या चित्रपटातली सगळी गाणी आखवेनं लिहिली आहेत.
माझ्या वडिलांचे दोन्ही मामा पैलवान होते. बंधू मामा हजारे आणि बाळू मामा हजारे.
ग्रेटा बरेटो नावाच्या स्कर्ट घालणाऱ्या, बॉयकट असलेल्या बाई आम्हाला ‘क्लास टीचर’ म्हणून लाभल्या होत्या.