04 August 2020

News Flash

दया ठोंबरे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील विविध संस्था-संघटनांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

कीर्तनकाराने कीर्तनातून धर्मशास्त्र शिकवावे

शंकराचार्याच्या हस्ते शशिकांत उत्पात यांना राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाविद्यालयांमध्ये सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन- उच्च शिक्षण विभागाच्या सूचना

महाविद्यालयांच्या महिला स्वच्छतागृहांमध्ये ‘सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन’ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देऊनही अद्याप महाविद्यालये मात्र उदासीनच आहेत.

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ उद्या पुण्यात

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा उपक्रम मंगळवारी (८ डिसेंबर) पुण्यात होणार असून कार्यक्रमापूर्वी तासभर आधी प्रवेशिका मिळणार आहेत.

कलावंताने लेखन करणे आवश्यक – डॉ. जब्बार पटेल यांचे मत

कलावंताने लिहिते होणे आवश्यक आहे. भावी पिढय़ांतील कलावंतांसाठी ते मार्गदर्शक ठरू शकेल, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी रविवारी व्यक्त केले.

‘स्त्रीसाहित्याचा मागोवा’ प्रकल्पातील चौथ्या खंडाचे शनिवारी प्रकाशन

‘स्त्रीसाहित्याचा मागोवा’ या प्रकल्पातील चौथ्या खंडाचे शनिवारी (१२ डिसेंबर) शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

रिकामटेकडी माणसेही कामाची असतात, हे अधोरेखित होईल- श्रीपाद सबनीस

साहित्य संमेलन म्हणजे ‘रिकाम टेकडय़ांचा उद्योग’ असे हिणवणारे ज्ञानपीठ साहित्य पुरस्कार विजेते लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत,

सोनोग्राफी चालक संपावर!

सोनोग्राफी तपासणीवेळी भरून घेतल्या जाणाऱ्या ‘एफ फॉर्म’मधील त्रुटींबद्दल होणाऱ्या शिक्षेच्या विरोधात सोनोग्राफी चालकांनी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षणसंस्था, अभिमत विद्यापीठ केवळ ज्योतिषामुळेच!-पी. डी. पाटील

मी ज्योतिषशास्त्र मानतो.. कायम पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतो ते ज्योतिषाच्या सल्ल्यामुळेच.. ही मुक्ताफळे उधळली आहेत डॉ. पी. डी. पाटील यांनी.

सध्याच्या परिस्थितीसाठी असहिष्णू हा शब्दही अपुरा – अरूंधती रॉय

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे देण्यात येणारा यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार रॉय यांना देण्यात आला.

बालचित्रवाणीतील कर्मचाऱ्यांना न्यायालयाकडून दिलासा

आपल्या नियमित वेतनासाठी झगडणाऱ्या बालचित्रवाणीतील कर्मचाऱ्यांना औद्योगिक न्यायालयाने दिलासा दिला आहे.

‘एनडीए’च्या छात्रांचे धुक्यात शानदार दीक्षांत संचलन

उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२९ व्या तुकडीचे शानदार दीक्षांत संचलन झाले.

नौदलात महिला वैमानिकांना सामील करण्याबाबतचा प्रस्ताव

महिला वैमानिकांना सामील करून घेण्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे.

दुष्काळ मदतनिधी – पथकाच्या दौऱ्यानंतर पुन्हा आकडेमोड!

दुष्काळाच्या मदतीबाबतच्या प्रस्तावाची शहानिशा करण्यास आलेले केंद्रीय पथक परतल्यानंतर किती मदत लागू शकते, याची आकडेमोड नव्याने सुरू केली आहे.

अभियांत्रिकी गैरव्यवहारास आळा, पीएमसीवर गंडांतर

पीएमसीची कामे बंद करण्याचे निर्देश आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत गरव्यवहाराच्या मुसक्या आवळण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतल्याचे मानले जात आहे.

कनिष्ठ अभियंता संघटनेचे २८ व २९ला अधिवेशन

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीसाठी स्वतंत्र अभियंत्यांची पदे निर्माण करावीत, ही मागणी रेटत कनिष्ठ अभियंता संघटनेचे अधिवेशन २८ व २९ नोव्हेंबरला होणार आहे.

चिकुनगुन्याबाबत फटकारल्यानंतर पालिका सरसावली

चिकुनगुन्यावर मात करण्यासाठी महापालिकेला उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर फवारणीचा दररोज अहवाल द्यावा. असे आदेश आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

कार्तिकीचे भाविक परतीच्या मार्गावर

‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ असे म्हणत काíतकी यात्रेसाठी आलेले भाविक आता . एस टी, रेल्वे आणि खासगी बस मधून गावी परतू लागले आहेत.

आमदारांच्या समितीकडून टेंभूसह अन्य प्रकल्पाची पाहणी

विधानसभेतील आमदारांच्या अंदाज समितीने टेंभू उपसा सिंचन प्रकल्पासह हणबरवाडी-धनगरवाडी सिंचन योजनेची पाहणी केली.

कराडजवळ बिबटय़ाचा संशयास्पद मृत्यू

कराडजवळील किल्ले वसंतगडच्या पूर्वेस जामकर वस्ती- पिंपळाचं परडे येथे सुमारे ५ वर्षांचा नर जातीचा बिबटय़ा सडलेल्या अवस्थेत मिळून आला आहे.

‘सवरेदय’वरील पुतळा अनावरणामागे कारखाना हडप करण्याचा हेतू- संभाजी पवार

माजी आ. व्यंकाप्पा पत्की यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरणाचा कार्यक्रम हा दिशाभूल करून साखर कारखाना हडपण्याचा डाव असल्याचा आरोप संभाजी पवार यांनी केला.

पानसरे व्याख्यानमाला १ डिसेंबरपासून

श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही पानसरे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते ७ डिसेंबर दरम्यान सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवन येथे होणार आहे

शरद पवार आज सांगली दौऱ्यावर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी सांगली दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत आष्टा नगरपालिकेच्या वर्धापन दिनाचा सांगता समारंभ होणार आहे.

‘संतोष महाडीक यांनी महाराष्ट्राचे नाव मोठे केले’

शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, महाडिकांनी महाराष्ट्राचे नाव देशात पुढे नेले.

Just Now!
X