11 August 2020

News Flash

दया ठोंबरे

हिंगोली जिल्हा परिषदेतील १७ विभागप्रमुखांना नोटिसा

मासिक प्रवास दैनंदिनी उशिराने सादर केल्यावरून जिल्हा परिषदेतील १७ विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

जालना शहर मोठय़ा खेडय़ासारखे’

स्वतंत्र जिल्हा निर्मितीस ३५ वर्षे होत असली, तरी नागरी सुविधांअभावी जालना शहर अजूनही एखाद्या मोठय़ा खेडेगावासारखे आहे.

तुळजापूर भक्तिरसात चिंब

सप्तमीदिवशी रात्री तुळजाभवानीचा छबीना उत्साहात झाला. आराधी, गोंधळी यांनी तुळजाभवानीची कवने गायली, तेव्हा सगळा परिसर भक्तीने फुलून निघाला.

‘उभा ऊस, कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करावा’

शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे माफ करावीत, तसेच पाण्याचा उपसा परिणामकारक रीत्या थांबविता यावा, या साठी उभा ऊस व कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करावा.

जलयुक्तची अजूनही २१ हजार कामे प्रलंबित

ठेकेदारांची देयके रखडली असल्याने अजूनही २१ हजार कामे प्रलंबित आहेत. तुलनेने जलयुक्तची कामे रेंगाळली आहेत.

पीएमपी वाहकाने विद्यार्थिनींना पाया पडण्यास भाग पाडले

पास चालत नसल्याचे कारण देत ताब्यात घेतलेले पास परत देण्यासाठी वाहकाने विद्यार्थिनींना चक्का पाया पडण्यास भाग पाडल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला.

विवाह सोहळ्यांमध्ये २५ कोटींचा चुराडा- भैय्यू महाराज

आपल्याकडे विवाह सोहळ्यांमध्ये २५ कोटी रुपये देखील खर्च होतात. मात्र, हजार रुपयांसाठी शेतकरी आत्महत्या करतो, या विसंगतीवर भैय्यू महाराज यांनी बोट ठेवले.

भाडे नाकारणारे साडेसहाशे रिक्षा चालक सापडले

विशेष मोहिमेमध्ये दोनच दिवसात भाडे नाकारणाऱ्या ६४५ रिक्षा चालकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

राजकारणाचा पट नव्याने मांडावा लागेल – भाई वैद्य

स्वातंत्र्यानंतर देशाला वेगळ्या वळणाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, त्याला आता वेगळ्याच वळणाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू असून राजकारणाचा पट नव्याने मांडावा लागेल,

तुळजापूर येथे पाच लाख भाविक दाखल

नवरात्रोत्सवातील सहाव्या माळेला साडेपाच लाखांहून अधिक भाविकांनी जगदंबेच्या चरणी माथा झुकवून दर्शन घेतले.

टँकरच्या धडकेने एक ठार, एक जखमी

चौकात सिग्नल संपताच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

‘कर्जमुक्तीसाठी न्यायालयात दाद मागणार’

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यापक लढा उभारला जाईल, सामूहिकरीत्या न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शंकर धोंडगे यांनी दिली.

िहगोली आगारप्रमुखांच्या विरोधात संघटना एकवटल्या

हिंगोली येथील आगारप्रमुखांच्या मनमानी कारभाराविरुद्ध तीन कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त करून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला.

‘आई राजा उदो-उदो’च्या घोषाने तुळजापूर दुमदुमले

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात ‘आई राजा उदो उदो, सदा आनंदीचा उदो उदो’च्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली.

उद्या राज्यात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

दुष्काळाच्या कामात महसूल प्रशासन उदासीन!

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने सुरू केलेले प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचा ठपका राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) पथकाने ठेवला आहे.

दरड पडल्याचा अहवाल अजूनही ‘पुरातत्त्व’कडेच

वेरूळ येथील कैलास लेणीमध्ये अलीकडेच दरड पडल्याच्या घटनेचा अहवाल पुरातत्त्व विभागाने तयार केला असला, तरी तो राज्य पर्यटन विभागाला अजूनही दिला गेला नाही.

डॉ. व्यंकटेश काब्देंचा आदर्श डॉक्टरांनी घ्यावा – डॉ. वाघमारे

डॉ. व्यंकटेश काब्दे अमृतमहोत्सव गौरव समितीच्या वतीने डॉ. काब्दे यांचा सत्कार करण्यात आला.

‘सरकारकडून गोपीनाथ मुंडे, ऊसतोडणी मजुरांचा अवमान’

भाजप सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड महामंडळाची घोषणा केली, तरी एक रुपयाही खर्च झाला नाही. हा मुंडे व ऊसतोडणी कामगारांचा अवमान आहे.

लष्करामध्ये नोकरीचे आमिष; सात जणांना ३५ लाखांना गंडा

लष्करात नोकरीला लावतो, म्हणून सात जणांकडून प्रत्येकी ५ लाख रुपये उकळणाऱ्या तिघांविरोधात सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शंकरराव चव्हाण पुतळय़ाचे शुक्रवारी अनावरण

शंकरराव चव्हाण यांचा नांदेड येथील पुतळा उद्घाटनाविना झाकून ठेवला असताना पठण येथील पुतळा अनावरणास मात्र शुक्रवारचा (दि. १६) मुहूर्त सापडला आहे.

‘सत्तेतून बाहेर पडण्याची शिवसेनेमध्ये हिंमत नाही’

दोन्ही पक्षांनी सुखाने नांदत सत्तेच्या माध्यमातून जनतेला आधार द्यावा, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

राज्यात घोषणांचाच पाऊस- उद्धव ठाकरे

सरकारच्या कारभारावर हल्ला करून ‘आमची बांधिलकी सत्तेसाठी, नाही तर गोरगरिबांसाठी’ आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

पुरोगाम्यांनो पूर्ण पुरोगामी व्हा ! शेषराव मोरे यांचा सल्ला

शुभम साहित्य व किंकारा फाऊं डेशनच्या वतीने अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

Just Now!
X