
अलीकडच्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादीची मांड ढिली होऊ लागल्याचे चित्र आहे.
अलीकडच्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादीची मांड ढिली होऊ लागल्याचे चित्र आहे.
पूर्वसंध्येस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी देवीचा रथ देखील ओढून नेला.
यंदाही वर्ष संपण्याच्या शेवटचा दिवस उगवला तरी निधी जमा होण्याचे सत्र सुरूच होते.
श्रीपूजकांना लक्ष्य करून केलेल्या आंदोलनामुळे सरकारी पुजारी मंदिरात पूजा- अर्चा करताना दिसणार आहेत.
बाजाराबरोबर मन कोसळलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख
खासदार राजू शेट्टी यांच्या नव्या राजकीय नाटकाचा तिसऱ्या अंकाचा पडदा उघडला आहे.
एकेकाळचे घनिष्ठ मित्र राजकीय आखाडय़ात वैरी
पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी म्हणून पंचगंगा नदीची ओळख आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यांत बेरजेचे राजकारण घडले नाही.
जगभरात १४ फेब्रुवारी हा व्हेलेन्टाइन डे साजरा केला जातो.