
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना एकनाथ शिंदे शिवसेनेने सतेज पाटील यांचे महापालिकेतील कारभारी म्हणून ओळखले जाणारे स्थायी…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना एकनाथ शिंदे शिवसेनेने सतेज पाटील यांचे महापालिकेतील कारभारी म्हणून ओळखले जाणारे स्थायी…
शेती हंगामपूर्व मे महिन्यांत देशभरात ट्रॅक्टरच्या मागणीत तब्बल २० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील शेट्टी कुटुंबीयांनी हीच नवी वाट चोखाळत ऊस शेतीला नवा आयाम दिला आहे, याचविषयी…
विधानसभा निवडणुकीत सहा वेळा निवडून आलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सत्ताकांक्षा लपून राहिली नाही. आणखी एकदा आमदार, खासदार,…
सुमारे तीन वर्षांच्या वाटाघाटींनंतर दोन्ही देशांतील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर मान्यतेची मोहोर उमटली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचे समर्थन – विरोध किती खरा किती खोटा, अशा नव्या वादाची फोडणी मिळाली आहे.
शक्तीपीठ प्रकल्प समर्थनची जबाबदारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी खांद्यावर घेतली आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये तीन महिन्यात हे धोरण निश्चित करण्याचे ठरले असतानाही त्यास अद्याप अंतिम स्वरूप आलेले नाही.
नगर नियोजन विभागाऐवजी ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना असल्याच्या तांत्रिक अडचणीमुळे उद्योजकांचे रखडलेले व्याज अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. या संस्थेवर सत्तेची मांड ठोकणे म्हणजे मलई चाखण्याचे हुकमी…
कोल्हापूर महापालिकेत काही अधिकाऱ्यांनी मलईदार जागेवर अनेक वर्षे ठाण मांडले आहे.
मुंबई मध्ये मराठीच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे हे एकत्र आले.