10 August 2020

News Flash

दयानंद लिपारे

ऊस पट्टय़ात सेंद्रिय शेती लोकप्रिय

राज्यात बाराशेपेक्षा अधिक गट कार्यरत

इचलकरंजीला पाणी देऊनही दूधगंगा नदीत पुरेसा साठा ; पाटबंधारे विभागाचा निर्वाळा

इचलकरंजी पाणी योजना होण्यास अडचण नसल्याचेही सांगितले.

संकटातील साखर उद्योग

देशातील प्रमुख उद्योगांमध्ये साखर कारखानदारीचे नाव घेतले जाते.

पेट्रोल – डिझेल दरवाढीने मध्यवर्गीयांचं कंबरडं मोडलं : सतेज पाटील

इंधन दरवाढीच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसचे आंदोलन

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात दर गुरुवारी सेंद्रीय भाजीपाला विक्रीचा निर्णय

कीटक नाशके, रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे कृष्णा – पंचगंगा नदीकाठचा भाजीपाला आरोग्यासाठी धोकादायक

इचलकरंजी पाणी योजनेच्या विरोधासाठी दुधगंगा नदीवर धरणे आंदोलन

दिशाभूल करून सुरू असलेला पाणी नेण्याचा प्रयत्न हाणून पाडू,असा इशाराही देण्यात आला

शिवाजी विद्यापीठाला नव्या कुलगुरूंची प्रतीक्षा

डॉ. देवानंद शिंदे यांची कारकीर्द वादग्रस्त

डॉ. तात्याराव लहाने यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार जाहीर

मागील वर्षी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देण्यात आला होता हा पुरस्कार

कृष्णा काठची किमया : क्षारपड जमिनीधारक शेतकरी झाले मुदतीपूर्वीच कर्जमुक्त

मृतवत झालेली जमीन आता ठरतेय कायमस्वरूपी लक्ष्मीचे वरदान

विद्युतवाहिनी सर्वेक्षणासाठी ड्रोनच्या सहायाने आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती

इचलकरंजी येथील डीकेटीई शिक्षण संस्थेच्या तीन विद्यार्थ्यांनींनी दोन विभागात साकराल प्रकल्प

चंद्रकांत पाटील यांना मुश्रीफ समर्थकांकडून धन्यवाद, वादावर पडदा!

…समरजितसिंह घाटगे यांच्यावर निशाणा?

पडळकर माफी मागा अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू ; राष्ट्रवादीचा कोल्हापुरात इशारा

जाणून घ्या, नेमकं कोणत्या शब्दांमध्ये पडळकरांच्या टीकेचा घेतला आहे समाचार

गोकुळ, जिल्हा बँकेच्या आखाडय़ात आतापासूनच खडाखडी

प्रमुख सहकारी संस्थांवर वर्चस्व राखण्यासाठी कोल्हापूरमधील नेत्यांची धडपड

“पीक कर्ज वाटप न झाल्याने शेतकऱ्यांवर सावकाराच्या दारात जाण्याची वेळ”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र

पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याचा स्लॅब तिसऱ्यांदा उखडला

रस्ता कामाच्या दर्जाबद्दल तीव्र नाराजी, संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कारवाईची मागणी

कोल्हापूर : सामूहिक योगासने, सूर्यनमस्कारांनी योग दिन साजरा

इचलकरंजी येथे मुख्य मार्गावर सर्वात मोठे योग प्रात्यक्षिक; योग प्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

गगनबावडाकडे जाणाऱ्या मार्गावर दरडीचा भाग कोसळला!

सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी नाही

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील वादग्रस्त खरेदीबाबत राज्य शासनाकडून चौकशी समिती नियुक्त

ग्रामविकास मंत्रालयाचे उपसचिव उदय जाधव यांची चौकशी समिती नियुक्त

…तर आम्हाला विधानपरिषदेची ब्यादच नको : राजू शेट्टी

विरोधकांनी चालवलेले टीकेचे प्रहार आणि स्वकीयांनीच केलेले घाव, यामुळे राजू शेट्टी व्यथित झाल्याचे दिसत आहेत.

राजू शेट्टी यांच्या राजकारणाचे नवे शिवार

यानिमित्ताने पवार – शेट्टी यांची जवळीक वाढली असून यावरून चर्चेलाही आणखी तोंड फुटले आहे. 

१५ किलोमीटरचा जलसेतू

पारंपरिक कालवा, बोगदा पद्धतीस नवा पर्याय, मराठी तंत्रज्ञाचे योगदान

देशातील साखर उद्योग संकटात

शिल्लक साठय़ांनी गोदामे भरली; टाळेबंदीने विक्रीही मंदावली

वस्त्रोद्योजकांचा मुख्य हंगाम वाया

ग्राहकांची क्रयशक्ती घटल्याने आगामी काळात विक्रीला कितपत प्रतिसाद मिळणार याविषयी साशंकता

कोल्हापुरातील करोना विलगीकरण केंद्रात ‘ओली’ पार्टी!

मद्याच्या बाटल्या केंद्र व्यवस्थापकाने हस्तगत केल्या

Just Now!
X