
नगर नियोजन विभागाऐवजी ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना असल्याच्या तांत्रिक अडचणीमुळे उद्योजकांचे रखडलेले व्याज अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
नगर नियोजन विभागाऐवजी ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना असल्याच्या तांत्रिक अडचणीमुळे उद्योजकांचे रखडलेले व्याज अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. या संस्थेवर सत्तेची मांड ठोकणे म्हणजे मलई चाखण्याचे हुकमी…
कोल्हापूर महापालिकेत काही अधिकाऱ्यांनी मलईदार जागेवर अनेक वर्षे ठाण मांडले आहे.
मुंबई मध्ये मराठीच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे हे एकत्र आले.
शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प विरोधाचा केंद्रबिंदू कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्यभागाकडून दक्षिणेकडे सरकताना दिसत आहे.
कोल्हापुरी चप्पल बनवण्याची प्रक्रिया केवळ कोल्हापुरातच होत असल्याने याच भागासाठी पेटंट मिळाले पाहिजे, असा दावा कोल्हापुरातील चप्पल कारागिरांकडून केला जात…
राज्य शासनाने वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग हा ८६ हजार कोटी रुपयांचा महत्त्वकांक्षी शक्तिपीठ प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे.
काट्याकुट्या वेचणे, शेणखत पसरणे, जमीन भुसभुशीत करणे, बांधाची डागडुजी अशी पूर्वमशागतीची कामे झपाट्याने करण्यावर भर आहे.
सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या न्यू जर्सी भागातील ४० वर्षीय सांट्रा यांनी दीप्ती यांच्याशी संपर्क साधून योगासने शिकण्याची इच्छा व्यक्त केली.
कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग, महालक्ष्मी विकास आराखडा यांसारखे मोठमोठे प्रकल्प आणून पर्यटनावरील ताण वाढवला जाणार असताना अशी संकटे आणखी गंभीर होऊन…
कोल्हापूर जिल्ह्याच्या सुपीक जमिनीत बारमाही पिके होत असताना येथे व्यापारउदीमही बहरला आहे.
गोकुळ दूध संघाच्या राजकारण हे पक्ष विरहित होत आले आहे. यामध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये आघाड्यांचे राजकारण घडले होते.