scorecardresearch

दिवाकर भावे

भाजपच्या सत्तेची वर्षपूर्ती अन् उद्योगनगरीतील प्रश्न ‘जैसे थे’

स्थानिक पातळीवर शहर भाजपची कामगिरी सुमारच राहिली आहे. अनेक महत्त्वाच्या व प्रलंबित विषयावर कोणतेही ठोस काम झाले नाही.

महापालिका सभेच्या ‘दर्जा’वर शिक्कामोर्तब

दंगेखोर व गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना हुसकावण्यासाठी महापालिका सभेतही मार्शल नेमण्याची परवानगी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे.

एमईच्या विद्यार्थ्यांसाठी आता सहा महिने निकालाची प्रतीक्षा

अभियांत्रिकी विद्याशाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमई) तोंडीपरीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता निकालासाठी सहा महिने थांबावे लागणार आहे.

शिकवणीवर्गाच्या इमारतीवरून उडी मारून बारावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

आत्महत्या केलेला सौरभ भरेकरने दहावीच्या परीक्षेमध्ये त्याने तब्बल ९५ टक्के गुण मिळविले होते.

पिंपरी महापौरांचा स्पेन दौरा रद्द

स्पेन येथे १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ‘स्मार्ट सिटी एक्सपो वर्ल्ड काँग्रेस २०१५’ या परिषदेस महापौर उपस्थित राहणार होत्या.

‘लयपश्चिमा’ पुस्तकातून मित्रत्वाचा सूर – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या पाश्चात्त्य संगीताची माहिती देणाऱ्या ‘लयपश्चिमा’ या सदरातील लेख या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी डिजिटल पुरावे तयार करण्याच्या पोलिसांना सूचना

दीक्षित म्हणाले,की न्यायालयामध्ये दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढविणे हा आमचा पहिला उद्देश आहे.

pune crime, तरूणाचे अपहरण करून खून
एकबोटे कॉलनीत व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून सव्वा लाखांची लूट

कोयत्याचा धाख दाखवून सव्वा लाख रुपयांची लूट केल्याची घटना शनिवारी रात्री घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनीत घडली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या