
शहराचा एकात्मिक सायकल विकास आराखडा तयार करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव वादात सापडणार आहे.
शहराचा एकात्मिक सायकल विकास आराखडा तयार करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव वादात सापडणार आहे.
पुणे विभागाच्या वतीने यंदा सहा ते १० नोव्हेंबर या कालावधीत तब्बल बावीसशे जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
‘विनाकारण राजकारण’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुरू झालेल्या ‘बालभारती-पौडफाटा’ संबंधी चर्चेने जन आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळालेला आहे.
सभागृहाची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या नगरसेवकांना निलंबित करण्याचे अधिकार सभापतींना द्यावेत, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.
साहित्य संमेलन ‘मोबाईल अॅप’वर नेण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
सोन्याच्या दागिन्यांचा बाजार गुरुवारी दसऱ्याच्या मुहूर्ताला ग्राहकांच्या गर्दीने फुलला.
बदलत्या हवामानामुळे शहरात ‘ऱ्हायनोव्हायरल संसर्गा’चे अर्थात सर्दी-खोकल्याच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे.
एका तस्कराला पकडल्यानंतर त्यानेही अमली पदार्थाची विक्री शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करीत असल्याची कबुली दिली आहे.
गुलटेकडी भागातील मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये पन्नास झोपडय़ा जळून खाक झाल्या.
दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा शहरात वैयक्तिक वापराच्या वाहनांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे.
वडगाव शेरी येथील बुलेट टॉय ट्रेन सुरू करण्याच्या निर्णयाला आता स्थानिक नागरिकांनीच विरोध केला आहे.