scorecardresearch

दिवाकर भावे

जंगलीमहाराज रस्त्यावर बेकायदा पार्किंग शुल्क वसुली

जंगलीमहाराज रस्त्यावर चारचाकी वाहन चालकांकडून बेकायदेशीररीत्या पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

संचेती चौकातील पुलाचा एक भाग वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश

सीआयडी कार्यालय ते संचेती चौक दरम्यानचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश महापौरांनी या पाहणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पर्यावरण कर न भरलेल्या पंधरा वर्षे जुन्या दुचाकी व मोटारींवर कारवाई

पंधरा वर्षे जुन्या असणाऱ्या वाहनांसाठी पर्यावरण कर भरावा लागतो. त्यासाठी संबंधित वाहनांची तांत्रिक तपासणी करून पुनर्नोदणी करून घ्यावी लागते.

आत्महत्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी प्रश्नांची हत्या करावी – डॉ. बुधाजीराव मुळीक

आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणाऱ्या परिवर्तन आधार योजनेअंतर्गत मुळीक यांच्या हस्ते दहा विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली.

‘हकिकत सिनेमाची’ पुस्तकाचा मंगळवारी प्रकाशन कार्यक्रम

सतीश जकातदार यांच्या षष्टय़ब्दीनिमित्त ‘हकिकत सिनेमाची’ चे प्रकाशन २७ ऑक्टोबर रोजी दिनकर गांगल यांच्या हस्ते होणार आहे.

विषाणूरोधक औषधाच्या निर्मितीसाठी ‘एनसीसीएस’च्या शास्त्रज्ञांचे संशोधन!

‘नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाला ‘पीएनएएस’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात स्थान मिळाले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या