scorecardresearch

दिवाकर भावे

अवघ्या साडेचार तासात सहा लाख जमले! – दुष्काळग्रस्तांसाठी ‘नाम’ फाउंडेशनला पुणेकरांची मदत

निधी संकलनाच्या कामानेही गती घेतली असून अनेक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घातली जात आहे.

‘सुंदर माझं पिंपरी-चिंचवड’ छायाचित्र स्पर्धेत अनुजा ओहोळ प्रथम

‘सुंदर माझं पिंपरी-चिंचवड’ या छायाचित्र स्पर्धेत अनुजा ओहोळ यांच्या छायाचित्रास २५ हजाराचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

‘तेल व नैसर्गिक वायूंची साठवणूक, संवर्धन व उत्पादनवाढ आव्हानात्मक’ – डॉ. सदानंद जोशी

तेल व नैसर्गिक वायूंची किफायतशीर साठवणूक, आहेत त्या साठय़ांचे संवर्धन आणि त्यांची उत्पादनवाढ यात देशासमोर काही तांत्रिक आव्हाने अाहेत.

पार्सल अन् विम्याने टपाल विभागाला तारले!

आळंदी व देहू येथून निघणाऱ्या पालख्यांसमवेत पुढील वर्षांपासून टपाल विभागाच्या वतीने ‘मोबाइल पोस्ट ऑफिस’ची सुविधा देण्यात येणार आहे.

‘चर्च ऑफ होली एंजल्स’ची या वर्षी शताब्दी

रेव्हरेंड भास्करराव सावंत यांनी ३० वर्षे धर्मगुरू म्हणून सेवा केल्यामुळे हे चर्च ‘सावंत पाळकांचे’ चर्च म्हणून परिचित होते.

महालक्ष्मी मंदिरातर्फे भाविकांसाठी दोन कोटींचा विमा

सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरातर्फे नवरात्रोत्सवामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा दोन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या