scorecardresearch

दिवाकर भावे

दहा वर्षांत ९० संस्थांना ६० लाख रुपयांचे दान लाभले!

समाजऋण फेडण्याच्या उद्देशातून ‘आर्टिस्ट्री’ संस्थेतर्फे दहा वर्षांत ९० संस्थांना ६० लाख रुपयांचे दान लाभले आहे.

गूढकथेचे महत्त्व मराठी साहित्याला समजलेच नाही – रत्नाकर मतकरी

मतकरी यांच्या ‘संदेह’ आणि ‘परदेशी’ या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या हस्ते झाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना चुकीची माहिती दिली जाते – भाऊसाहेब भोईर

भोईर म्हणाले,‘काँग्रेसमधून आपल्याला का निलंबित केले, याची कल्पना नाही. आम्हा नगरसेवकांविषयी चुकीची माहिती पक्षश्रेष्ठींना दिली जात आहे.

संगीत शिक्षण अर्थपूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक – स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे

‘मॅस्ट्रोज स्पीक’ या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ गायक संगीतमरतड पं. जसराज यांच्या हस्ते झाले.

रेल्वे स्थानकाला हत्यारबंद लुटमारांचा विळखा

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात व स्थानकालगतच्या परिसरामध्ये दिवसाढवळ्या प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना घडत आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या