
उत्सवाच्या काळातील ढोल-ताशांच्या दणदणाटाला आता शासकीय प्रोत्साहन मिळणार अाहे.
उत्सवाच्या काळातील ढोल-ताशांच्या दणदणाटाला आता शासकीय प्रोत्साहन मिळणार अाहे.
वंदना भापकर (रा. सुखवानी उद्यान, लिंकरोड, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
सिद्धार्थ काळे (वय २४, रा दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
विनाअपघात बीआरटी कार्यरत ठेवण्यासाठी अडथळ्यांची शर्यत अाहे.
‘एफटीआयआय’च्या तीन उपोषणकर्त्यां विद्यार्थ्यांपैकी एकाला प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले.
‘मला बोलावले आहे तर मग माझे ऐकावेच लागेल,’ अशा शब्दांत बापट यांनी पालकांना उत्तर दिले.
योग्य क्षमतेची प्रणाली वापरल्यास भूमिगत मेट्रो ही उन्नत मेट्रोपेक्षा कमी खर्चाची होईल.
वीजप्रवाहाबाबत तक्रार असूनही तातडीने दुरुस्ती न झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
चित्रपटगृहाचे नूतनीकरण आता पूर्ण झाले असून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ते रसिकांसाठी खुले होईल.
अनेक नगरसेवकांच्या कमरेला पिस्तूल दिसते, महिला लोकप्रतिनिधींच्या पर्समध्ये पिस्तूल असते.
शिवपार्वती उद्यानामध्ये गुरुवारी आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले.
टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवण्याची सक्ती आवश्यकच असल्याचे मत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले आहे.