scorecardresearch

दीपक पडकर

Split in the Mahayuti, discord in the alliance in Pune district
पुणे जिल्ह्यात महायुतीत फूट, आघाडीत बिघाडी… जाणून घ्या प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या लढती

जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी गर्दी केली.

Ajit Pawar vs Taware - Important contest for Malegaon Nagar Panchayat
अजित पवार-तावरे यांच्यात पुन्हा लढत

माळेगाव नगरपंचायतीची ३० मार्च २०२१ रोजी स्थापना झाली. तत्पूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती. तालुक्यातील सर्वात मोठी ही ग्रामपंचायत होती.

Baramati Municipal Council Election Political Split Ajit Pawar Panel Vs Sharad Pawar Alliance pune
बारामतीत ‘राष्ट्रवादी’विरुद्ध स्थानिक आघाडी…

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या बारामती नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलच्या विरोधात शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि स्थानिक…

A close contest between the two 'nationalists' in Baramati Municipal Council
बारामती नगरपरिषदेत दोन्ही ‘राष्ट्रवादी’त चुरस फ्रीमियम स्टोरी

राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर बारामतीकरांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते. आता नगरपरिषदेच्या माध्यमातून तिसऱ्यांदा हे मतदार मतदान करणार आहेत.

Sharad Pawar criticizes Ajit Pawar over post cooperative sugar factory election
पद इतरांनाही द्यायचे असते! ‘माळेगाव’वरून शरद पवार यांचा अजितदादांना टोला

राज्यातील सहकारी संस्थांमध्ये मी आजपर्यंत कोणतेही पद घेतले नाही. पद हे इतरांना द्यायचे असते, इतरांना मोठे करायचे असते.

anjeer farmers baramati success
खडकाळ माळरानावरील अंजीराच्या बागेतून ‘लक्ष्मी’चे दर्शन ! बारामतीतील शेतकऱ्यांची यशोगाथा

जे विकते ते पिकवण्याकडे आता शेतकऱ्यांचा कल झाला आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीच्या माध्यमातून वेगवेगळी पिके घेऊ लागले…

Police launch Shakti Box initiative to prevent crime in Baramati pune print news
बारामतीत ‘शक्ती बॉक्स’चा गुन्हेगारांंवर वचक; भयमुक्त वातावरणासाठी पोलिसांंचा पुढाकार; महिलांंच्या छळाचे गुन्हे रोखण्यात यश

सार्वजनिक ठिकाणी; तसेच शाळा, कॉलेज परिसरात महिलांंच्या छळाचे प्रकार रोखण्यासाठी बारामतीत पोलिसांनी ‘शक्ती बॉक्स’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

rto vayuveg squad loksatta
बारामतीत ‘वायुवेग’ पथकाकडून नऊ हजार चालकांवर कारवाई

बारामतीत वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत वायुवेग पथक स्थापन करण्यात आले.

ताज्या बातम्या