06 August 2020

News Flash

दीपक दामले

नटसम्राटाला चित्रपटाचे ‘घर’

सुप्रसिद्ध नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचं ‘नटसम्राट’ हे नाटक म्हणजे मराठी माणसाचा जीव की प्राण…

चर्चा : मस्तानीशिवायचे बाजीराव

मराठी माणसांना सेनानी म्हणून बाजीरावाचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व कुठे माहीत असतं?

मस्तानीची बदनामी एक माजघरी कारस्थान!

मस्तानीही तशी नाचणार नाही हेही जाणून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.

नोंद : इतिहास ग्रेगरियन कॅलेंडरचा!

कॅलेंडरची सुरुवात भारतात व इतर राष्ट्रांत अगदी प्राचीनकाळी झालेली दिसून येते.

आदरांजली : एका ‘देवचारा’ची भ्रमंती!

मानकरकाका मात्र प्रत्यक्ष भेटींवर विश्वास ठेवायचे. माणसं जोडायची कला त्यांना छानच साधली होती.

मनोरंजन : टीव्ही मालिका, माझ्या महागुरू…

बऱ्याचशा घरात एक तरी व्यक्ती अशी असतेच जी नेमून दिलेलं काम असावं इतक्या गंभीरपणे टीव्ही बघते.

मनोरंजन : नाइलाजाने झेलतो मालिका…

मालिकांचे दळण आम्ही सुबुद्ध लोकांनी बघायचे कारणच काय? आदत से मजबूर!

मसाला पाव

साहित्य :

८ लादीपाव
६ चमचे अमूल बटर
२ चमचे भोपळी मिरची, एकदम बारीक चिरून
किंचित मीठ

आठळ्या (फणसाच्या बिया) चवळी मसाला मिक्स

साहित्य : २०० ग्रॅम, आठळ्या, २०० ग्रॅम चवळी, १ कांदा, १ टोमॅटो, १ टी. स्पून प्रत्येकी धने जिरे पावडर

स्वादुपिंडाचा कर्करोग

आपल्या पोटात जठराच्या मागे स्वादुपिंड हा महत्त्वाचा अवयव असतो. तो पाचक रस व इन्सुलिन निर्माण करतो.

स्थित्यंतरे आणि मन

वेगवेगळ्या स्थित्यंतरांना सामोरे जाण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले तर आपण प्रगती करू शकतो.

हृदयरोग आणि गरोदरपणा

गरोदरपणात स्रीच्या शरीरात अनेक बदल होतात, त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे शरीरात रक्ताचं प्रमाण वाढतं.

सवाई!

कंडक्टरने टिंगटिंग केलं की बस वेग घेऊन पसार होते.

पचनसंस्थेतील विकृती

आपली पचनसंस्था ही आपल्या प्रकृतीचा आरसा असते. ती बिघडली तर सगळ्या शरीराचे कार्य बिघडते.

माहितीचा खजिना

‘स्वान्तसुखाय’ असं जरी पद्माताईंनी पुस्तकाला नाव दिलं असलं तरी त्यातील सगळेच लेख स्वान्तसुखाय असे नाहीत.

प्रवासभान देणारी साद

ठरवून केलेला प्रवास हा केवळ आपल्या आनंदासाठीच असतो. त्यातून कोण काय घेतो हा ज्याचा त्याचा प्रश्न.

मिरासदारांची हसवा-हसवी

कथा वाचता वाचता खळखळून हसण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर द. मा. मिरासदारांची पुस्तकं चांगला पर्याय आहे.

ऑलिम्पिक पूर्वपरीक्षेत काठावर पास!

बेल्जियमसारखा लिंबूटिंबू संघ आजघडीला भारतासमोर कडवे आव्हान उभे करीत आहे.

पुन्हा एकदा ‘दिलवाले’ची धूम

अमिताभ बच्चन यांचे पडद्यावर बऱ्याचदा ‘विजय’ हे नाव लोकप्रिय ठरल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे.

घडय़ाळ कसे निवडावे?

ऑफिस, पार्टी, गेटटूगेदर अशा वेगवेगळ्या वेळी योग्य घडय़ाळ कसे निवडावे?

मार्जारपुराण : मनीच्या गोष्टी

मांजर आवडणाऱ्यांसाठी मांर्जारपुराण हा कधीही न संपणारा विषय असतो.

मार्जारपुराण : मनी व मन्या

त्या दिवशी मन्या नाहीसा झाला तो परत कधी आलाच नाही. आम्ही त्याला खूप शोधलं पण काहीच उपयोग झाला नाही.

सिनेफंडा : मराठी सिनेमाला ‘साऊथ’चा तडका

मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत, हे सांगणं आता नवं राहिलं नाही.

अमेरिकानुभव

अगदी माझ्या गावची बरीच मंडळी व नातेवाईक सिंगापूर- मलेशिया- युरोपला जाऊन फिरून आली.

Just Now!
X