
एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला हा प्रदेश आता पूर्णपणे ‘कमळ’मय झाल्याचे या निकालांनी अधोरेखित झाले.
(निवासी संपादक – लोकसत्ता, विदर्भ आवृत्ती)
नक्षलवाद, कुपोषण, पेसा-वनाधिकार कायदा, मानव-वन्यजीव संघर्ष, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर विपुल लेखन.
एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला हा प्रदेश आता पूर्णपणे ‘कमळ’मय झाल्याचे या निकालांनी अधोरेखित झाले.
३१ ऑक्टोबपर्यंत गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी १८ सामान्य नागरिक व ३ पोलिसांसह २१ जणांना ठार केले.
मेळघाटात हरीसाल नावाचे गाव आहे. गेल्या वर्षीपासून युती सरकारने हे गाव डिजिटल केले आहे.
एखाद्या नाविन्यपूर्ण संकल्पनेची नक्कल करणारे सुद्धा समाजात असतात.
गेल्या दोन्ही हिवाळी अधिवेशनांत स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरून मोठे रणकंदन माजले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी ही विधान परिषदेची निवडणूक गेली अनेक वर्षे केवळ पैशाने गाजते.
जिल्ह्य़ावर एकछत्री अंमल राखणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना या निकालाने जोरदार धक्का बसला आहे.
दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत बँक व टपाल कार्यालयांचे जाळेच नाही.
दोन दशकांपूर्वी नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव शेजारच्या आंध्र प्रदेशात होता.