scorecardresearch

देवेश गोंडाणे

(खास प्रतिनिधी)
विद्यापीठ आणि शिक्षण बीट (केजी टू पीजी). यासोबत शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न, एमपीएससीमधील विविध प्रश्न.
वरिल विषयांवर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेखन आणि विश्लेषण.
वाचकांना प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणसंदर्भात बातम्या, लेख व विश्लेषण वाचायला मिळेल.

परदेशी शिष्यवृत्तीत महाराष्ट्र पिछाडीवर; इतर राज्यांत तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

फुले, शाहू, आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हणून मिरवताना त्यांच्याच नावाने दिल्या जाणाऱ्या विविध प्रवर्गासाठीच्या पदरेशी शिष्यवृत्ती योजनेत महाराष्ट्र देशातील अन्य राज्यांच्या…

अभियांत्रिकी महाविद्यालये ‘बाटू’मध्ये समाविष्ट करण्याचा घाट ; महसुलासह अनेक बाबींवर परिणाम

प्रत्येक विद्यापीठांमध्ये ‘बाटू’चे उपकेंद्र सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले असून काही विद्यापीठांनी ‘बाटू’ला भाडेतत्त्वावर जागा दिली आहे.

शिष्यवृत्ती मिळूनही विदेशवारी अडचणीत; प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश गमावण्याची भीती; सामाजिक न्याय विभागाबाबत नाराजी

सामाजिक न्याय विभागातील राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या आशेवर अनेक विद्यार्थ्यांनी विदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला.

govt job 2022
गैरप्रकारानंतरही सरळसेवा भरतीसाठी नव्याने खासगी कंपन्यांच्या निवडीचा घाट

ग्रामविकास विभागाने ११ लाख २८ हजार पदांची भरतीप्रक्रिया खासगी कंपनीकडून राबवण्याचा  निर्णय जाहीर केला आहे.

water
जलस्रोत जुनेच, लोकसंख्येत दहा लाखांनी वाढ, पाणी पुरणार कसे?

वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण यामुळे शहरी पाणीपुरवठय़ावर पडणारा भार याकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे. 

शुल्क प्रतिपूर्ती योजना कागदावरच! 

सामाजिक न्याय विभागातील काही अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही योजना अजूनही बंदच असल्याचा आरोप मानव अधिकार संरक्षण मंचाने केला.

exam
युक्रेनमधून परतलेले विद्यार्थी अडचणीत; ऑनलाइन शिक्षण बंद; ‘स्वीफ्ट कोड’अभावी शुल्क भरण्यात अडचणी

युद्धामुळे युक्रेन सोडून भारतात परतलेल्या जवळपास १८ हजार विद्यार्थ्यांच्या संकटात मोठी भर पडली आहे.

loksatta
‘डॉ. श्रीकांत जिचकार लीडर्स अधिछात्रवृत्ती’ला काँग्रेसच्याच मंत्र्यांचा विरोध; वर्षभरापासून नियुक्त्या रखडल्या

काँग्रेसपासून दूर जात असलेल्या युवा वर्गाला पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न म्हणून मोठा गाजावाजा करत प्रदेश युवक काँग्रेसने ‘डॉ. श्रीकांत जिचकार लीडर्स…

college student
‘ऑप्टिंग आऊट’नंतरही उमेदवारांची त्याच पदावर शिफारस:‘एमपीएससी’ची घोडचूक; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची संधी हुकली

राज्यसेवा २०२० परीक्षेचा अंतिम निकाल मुलाखतीनंतर तासाभरात जाहीर करत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने (एमपीएससी) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या