
या मास्कची मागणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून किंवा दवाखान्यातून केली जाते
या मास्कची मागणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून किंवा दवाखान्यातून केली जाते
सायबर विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे
१२ मार्चपासून गरीबांना अन्न देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे
महिन्याला साधारणपणे १,२०० कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क व ८०० कोटी रुपयांचा विक्रीकर जमा होतो
प्रत्येक गरीबाच्या खात्यात किमान पाच हजार रुपये केंद्र सरकारने जमा करावेत अशी मागणी ओवैसी यांनी केली आहे
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामलल्लाची मूर्ती सुद्धा हलवली होती”
जिथे करोनाचा प्रकोप फारशा मोठ्या प्रमाणावर नाही अशा ठिकाणी मात्र टाळेबंदी अंशतः का होईना उठवली जाऊ शकते
शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत त्यामुळे ही मागणी करत असल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं
मुस्लिमांची एकूण जीवनपद्धती ती करोनासारख्या विषाणूच्या संक्रमणासाठी पूरक आहे
लॉकडाउन सुरू झाल्यापासून या उत्पादन शुल्क विभागाने सुमारे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे
“तबलीगी मरकज चा इतिहास हा मोठा रोचक आहे मात्र त्यांच्या या नादानी मुळे पूर्ण देशाला आज शिक्षा भोगावी लागत आहे”
सरकारने या पत्रावर दिलं हे उत्तर