scorecardresearch

धवल कुलकर्णी

शिवस्मारक अरबी समुद्रात नको तर जमिनीवर बांधा, मराठा सेवा संघाची मागणी

या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही खेडेकर यांनी म्हटलं आहे

मा. गो. वैद्यांकडून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विभाजनाचा सल्ला

कुठलाही राज्याची लोकसंख्या हे तीन कोटींपेक्षा अधिक असू नये आणि एक कोटीपेक्षा कमी अशी भूमिकाही त्यांनी मांडली

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक बाजारात विक्रीसाठी येऊ नये-संभाजीराजे

मोदींचं कार्य मोठं पण त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होऊ शकत नाही असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे

ताज्या बातम्या