News Flash

दिलीप ठाकूर

Blog : सिनेमा थिएटरचा पडदा पडलाय…

कडकडीत ऊन, मुसळधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीतही थिएटर गाठून सिनेमा पाहणारे अगणित आहेत.

Blog : निमित्त ‘कोरोना प्यार है’ चित्रपटाचे!

एकीकडे करोनाचा सगळ्यांनीच धसका घेतला असतानाच त्याच पार्श्वभूमीवर चित्रपटाची निर्मिती करायला तातडीने सुचतेच कसे?

अरेरे… मराठी कलाकारांवर ही वेळ आली…

प्रेक्षकांनाही कळतं की कोणाला डोक्यावर घ्यायचं

हिंदीचा तडका मराठी अभिनेत्रींना सुखावला..

आज एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात आणि मराठी चित्रपटसृष्टीत सकारात्मक बदल झाला आहे. आता मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत फार अंतर राहिलेले नाही.

BLOG : एनर्जेटिक अमृता खानविलकर……

तिचा एनर्जेटिक फोर्स तिचे चैतन्यमय व्यक्तिमत्व आपल्यासमोर ठेवतेय

Blog: ग्लॅमरकडून गॉसिपकडे….

हिंदी चित्रपटसृष्टीत असे फोटो सेशन एकूणच करिअरचा भाग मानतात. मराठी चित्रपटसृष्टीत तशी व्यावसायिकता आता मुरलीय.

BLOG : सामाजिक जाणिवेचा नटसम्राट

अभिनयाचं चालतंबोलतं विद्यापीठ काळाच्या पडद्याआड

पहिले लक्ष्य ग्लॅमर….

हा एक ग्लॅमरस टीझर जणू….

Blog: फिल्मवाल्यांचे इतिहासावरचे वाढते प्रेम

‘जो हिट है वोही फिट है’ हा चित्रपट निर्मितीमधील सही फंडा आहे.

BLOG : इफी- देशविदेशातील चित्रपटांची महाजत्राच

देशविदेशातील जुन्या आणि नवीन अशा दोन्ही काळातील अनेक भाषिक चित्रपटांची महाजत्राच आहे

BLOG : सत्तेचे राजकारण…. जे सिनेमात तेच प्रत्यक्षात

मराठी माणसाच्या अनेक आवडत्या गोष्टीतील एक म्हणजे राजकारण

रिमेकची खेळी

एका अर्थाने, चित्रपटाचा विस्तारवाद होतो आणि ते गरजेचे आहे.

Blog: हाताने रंगवलेले पोस्टर ते डिजिटल माइंड..

एखाद्या बोल्ड स्टोरीच्या पटकथेत नायिका आपल्या व्यक्तिरेखेची गरज म्हणून ‘उघड्या पाठी’चे अथवा असेच एखादे धाडसी दृश्य दिल्याचा फोटो पोस्टरवर यायचा..

महानायकाचा महागौरव

महानायकाला आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अशा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

Blog: आपली ऑस्करला एण्ट्री तर असते, पुढे काय?

काही वेळा एखादी मोठी स्पर्धा जिंकण्यापेक्षा त्यात सहभागी होण्याचाही आनंद खूप मोठा असतो.

Blog : मुलं रडायची थांबली आणि मोबाईलची रिंग वाजू लागली..

पूर्वी तालुक्यातील रंगमंचावर नाटक रंगात असतानाच वीजपुरवठा खंडित होई, ग्रामीण भागात तर शाळेच्या सभागृहात नाट्य प्रयोग साकारताना माईकची दुरावस्था असे. या प्रकारचे अडथळे/आव्हाने स्वीकारत अथवा बाजूला सारत सारत नाटकाचे प्रयोग रंगत येथपर्यंत आले आणि प्रेक्षकांतील एखाद्या प्रेक्षकाची मोबाईल रिंग वाजू लागलीय…

BLOG : जुने गाणे, नवीन बांधणी…..

‘जुन्या गाण्यांची नवीन मांडणी/बांधणी ही संस्कृती वेगाने रुजत गेली

BLOG : स्टार व मिडिया – वादाची ठिणगी आणि बरंच काही…

आज बीग बी कमालीचा मिडिया फ्रेन्डली झाला आहे. पण ऐंशीच्या दशकात अमिताभने फिल्मी पत्रकारीतेवर पूर्णपणे बंदी घातली होती.

मराठी अभिनेत्रींमध्येही धिटाई आली तर आहे…

काही वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री धीट दृश्ये देताना बराच विचार करत

Blog : वैजयंतीमाला ते संजय दत्त…हिंदी स्टार्सची मराठी चित्रपट निर्मिती

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मराठी चित्रपटाची निर्मिती करणे आता जणू रुळलंय.

Blog : या निवडणुकीत तब्बल १४ कलाकार झाले खासदार

आता तरी ‘राजकारणात चित्रपट कलाकारांचे काम ते काय हो?’ असा ‘फुकटचा टाइमपास’ करणारा प्रश्न आता तरी कोणी चर्चेला घेऊ नये.

Blog : आचारसंहितेचा चित्रपट सोहळ्यांना फटका, स्टार खासदारांनी तरी काढावा मार्ग

निवडणूक आचारसंहितेचा राज्य चित्रपट महोत्सव आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा या दोन्हीला फटका बसलाय.

BLOG: चोवीस तास सिनेमा… सिनेमा

‘अॅव्हेंजर्स-एंडरगेम ‘ ही आजच्या डिजिटल पिढीची जबरदस्त क्रेझ आहे

BLOG : फिल्म फेअर अवॉर्डस नाईटमध्ये मराठी तडका….

हिंदी ग्लॅमरच्या तोडीस तोड अमृता खानविलकर, पूजा सावंत, सई ताह्मणकर यांची उपस्थिती लक्षवेधक ठरली.

Just Now!
X