
महेश निंबाळकर हा बार्शीचा तरुण. त्यानं डीएड केलं आणि काही वर्ष नोकरीही केली
महेश निंबाळकर हा बार्शीचा तरुण. त्यानं डीएड केलं आणि काही वर्ष नोकरीही केली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती.
गावातल्या जुन्यापुराण्या, पडीक देवळाचा वापर गावकरी आपली जनावरं बांधण्यासाठी करायचे
‘आता सिंधुदुर्ग जिल्ह्यतील मुले शाळेत पावसाची गाणी गाताना आनंदाने हरखून जाताना दिसतात.
मुंबईतील सार्वजनिक उत्सव ही शिवसेनेची राजकीय प्रयोगशाळा मानली जाऊ लागली.
श्रद्धा, भक्तीच्या या अनोख्या दर्शनसोहळ्याला अनेक लोकोपयोगी उपक्रमांचीही जोड लाभली होती. त्या विषयी..
गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यतील एका खेडय़ातलं एक गरीब शेतकरी कुटुंब. घरात फारसं कुणी शिकलंसवरलं नव्हतं.
संगीताचा स्वभाव सांगताना तर सत्यशीलजींनी श्रोत्यांना सुरांच्या हिंदोळ्यावर बसवून चौफेर झोके दिले.
आमची ओळख फेसबुकवरची. म्हणजे, प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी फोटोबिटो पाहून बऱ्यापैकी तोंडओळख होतीच
गुरुजींनी सारे काही छान तालासुरात म्हटले. भाषेची नजाकतही समजावून सांगितली. पण मुलांचे चेहरे कोरेच होते
गुहागरच्या बस स्टँडवर उतरलो तेव्हा बाहेर उजाडलं होतं. नुकतीच पावसाची सर कोसळून गेलेली होती.
गजाननरावांनी ज्या ज्या कवितांना सूर दिला त्यातून मराठीत भावगीत नावाचा गायनप्रकार अमाप लोकप्रिय झाला..