scorecardresearch

diwakar

हैदराबाद व पुणे बॉम्बस्फोट यांच्यातील साम्याचा एटीएसकडून तपास सुरू

हैदराबाद येथे झालेले बॉम्बस्फोट व पुण्यात झालेले साखळी बॉम्बस्फोट यांच्यात असलेल्या साम्याचा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस)तपास केला जात आहे.…

‘पाकिस्तानवगळता शेजारी राष्ट्रांशी भारताचे चांगले संबंध’

पाकिस्तानचा अपवाद वगळता सर्व शेजारी राष्ट्रांशी भारताचे गेल्या दहा वर्षांत चांगले संबंध आहेत, असे मत पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर…

वीजबिल आता कागदावर नव्हे, ई-मेलवर!

‘महावितरण’ ने ‘गो-ग्रीन’ या योजनेअंतर्गत सर्व लघुदाब ग्राहकांना छापील वीजबिलाऐवजी आता ई-मेलद्वारे वीजबिले देण्याचा पर्याय दिला आहे. ई-बिलाचा हा पर्याय…

युकेमधील विद्यापीठे भारतीय विद्यापीठांबरोबर काम करण्यास उत्सुक – ब्रिटिश उप-उच्चायुक्तांची माहिती

युनायटेड किंग्डममधील विद्यापीठे भारतीय विद्यापीठांबरोबर करार करण्यास उत्सुक असून युकेकडून शिक्षण क्षेत्रामध्ये भारतात गुंतवणूक केली जाणार आहे. येत्या काही काळात…

हैदराबाद स्फोटानंतर पुण्यात सतर्कतेचा इशारा

हैदराबाद येथील बॉम्बस्फोटानंतर पुण्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्याला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून देशव्यापी संपासाठी…

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी; दोन रस्ते, एक पूल नव्याने होणार

चांदणी चौकात झालेला अपघात हा महापालिकेच्या निष्काळजीपणाचा बळी आहे, असा आरोप करत सर्वसाधारण सभेत गुरुवारी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान,…

पालिकेचा महिला महोत्सव; पंचवीस लाखांची उधळपट्टी

महिला महोत्सवाच्या नावाखाली महापालिकेतील सत्ताधारी दोन्ही काँग्रेसनी मोठी उधळपट्टी केल्याचे गुरुवारी सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. महोत्सवाच्या खर्चाचा तपशील देण्यास महापौर…

पु. ल. देशपांडे उद्यानाच्या शुल्कात दुप्पट वाढीचा निर्णय

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान तसेच जवळच विकसित करण्यात आलेले जपानी गार्डन आणि मुघल शैलीतील नवे उद्यान यांच्या प्रवेशशुल्कात…

काँग्रेस नगरसेवकांचा पक्षबैठकीवर बहिष्कार

महापालिका स्थायी समितीमध्ये शहराध्यक्ष अभय छाजेड आणि महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांना संधी देण्यात आल्यामुळे पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली…

िपपरीतील १७ इमारतींचे पुन्हा पुनर्वसन करण्याचा डाव फसला

िपपरी महापालिकेने २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींचे पुन्हा पुनर्वसन करण्याचा घाट घालण्यात आला व स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूरही केला. तथापि,…

िपपरीत महिलांना सामान्य करात ५० टक्के सवलत – शिक्षण मंडळाच्या कारभाराची पालिका सभेत चिरफाड

िपपरी-चिंचवड महापालिकेने सामान्यकर व मलप्रवाह करात एक टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ३० हजारांच्या पुढे कर भरणाऱ्या नागरिकांना सहा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या