scorecardresearch

diwakar

एल. वाय. पाटील प्रतिष्ठानचे पुरस्कार

हुपरी येथील स्वातंत्र्यसेनानी बाबा तथा एल. वाय. पाटील प्रतिष्ठानचा पुरस्कार बी न्यूजचे इचलकरंजी प्रतिनिधी संजय कुडाळकर यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय…

जिल्हा उद्योग केंद्र विभागीय कार्यालय पंढरपुरात व्हावे

स्वयंरोजगार करण्यासाठी उत्सुक असलेल्या पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला या तालुक्यातील बेरोजगारांना, युवकांना, विविध कर्जाची माहिती देण्यासाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्यास सोलापूर…

गुंडगिरी, खंडणीविरोधात इचलकरंजीत निवेदन

गुंडगिरी आणि खंडणी वसुलीमुळे उद्योजक धास्तावले आहेत. ही गुंडगिरी, खंडणीची लागलेली कीड मुळापासून उखडून टाकण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशा आशयाचे…

६८ लिंगांच्या तैलाभिषेकाने सिध्देश्वर यात्रेस उत्साहाने प्रारंभ

सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेला शनिवारी सकाळी नंदीध्वजांच्या भव्य मिरवणुकीने प्रारंभ झाला. साडेआठशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेच्या पहिल्या दिवशी…

कोल्हापुरात १९, २० जानेवारीला जलसाहित्य संमेलन होणार

पाण्याबाबत लोकप्रतिनिधी, नागरिकांमध्ये जलसाक्षरता निर्माण व्हावी, पाण्याचे महत्त्व व संस्कृती जनमानसांपर्यंत पोहोचावी यासाठी १९ व २० जानेवारी रोजी कोल्हापुरात जलसाहित्य…

प्रा. कसबे यांना फेलोशिप’

दिल्लीच्या भारतीय दलित साहित्य आकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या महात्मा जोतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिपने प्रा. डॉ. दिलीपकुमार कसबे यांना सन्मानित करण्यात आले.

रेणुका देवीची यात्रा उत्साहात

रेणुका देवीची आंबिल यात्रा शनिवारी येथे पारंपरिक व उत्साही वातावरणात पार पडली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. डिजिटल…

खामकर, शिरगावे, भोकरेंची कृषिभूषण पुरस्कारासाठी निवड

येथील शेतीप्रगती मासिक आणि अहिल्या कृषी संशोधन व विकास संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या शेतीप्रगती कृषिभूषण २०१३ पुरस्कारांची घोषणा करण्यात…

पाटणच्या शरीर सौष्ठव स्पध्रेत विनायक बर्गे ‘आमदार श्री’

पाटणच्या राजे व्यायामशाळेने सातत्याने युवकांसाठी नानाविध स्पर्धा घेऊन शरीरसंपत्तीचे महत्त्व युवा पिढीला पटवून देण्याचे कार्य साधले आहे. ‘आमदार श्री’ या…

तिहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप

सांगोला तालुक्यातील हंगीरगे येथे सासू, मेव्हणा, सासरे या तिघांचा खून केल्या प्रकरणी आरोपी विठ्ठल लांडगे यास जन्मठेपेची तर मेव्हणीच्या खुनाचा…

ज्योतिबा तीर्थक्षेत्रासाठी १५४ कोटी रुपयांचा आराखडा

दख्खनचा राजा ज्योतिबा तीर्थक्षेत्रासाठी १५४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिली. महाराष्ट्राचे…

सीमाप्रश्नाला चालना देण्याची मागणी; मुख्यमंत्री वकिलांना भेटणार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला चालना देण्यासाठी मराठी बांधवांनी नव्याने प्रयत्न चालू ठेवले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील व ग्रामविकास मंत्री…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या