scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

diwakar

पीडित मुलीच्या मृत्यूप्रकरणी कोल्हापुरात निदर्शने

नवी दिल्ली येथील सामुदायिक बलात्कारात मृत्यू पावलेल्या पीडित युवतीला न्याय मिळावा, बलात्कार करणाऱ्या नराधमांवर मानवी मृत्यूचा गुन्हा दाखल करून फाशीची…

सोलापुरात मेणबत्त्या पेटवून मृत पीडित मुलीला श्रद्धांजली

नवी दिल्लीत धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर उपचार घेताना मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी पीडित मुलीला सोलापुरात विविध क्षेत्रातील नागरिकांनी चार हुतात्मा…

सोलापूर पालिकेत बनावट कामांद्वारे दहा कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय

मुळातच आर्थिक कचाटय़ात सापडलेल्या सोलापूर महापालिकेत प्रशासन, लोकप्रतिनिधी व मक्तेदार यांच्या संगनमताने विकासकामांच्या देयकांमध्ये सुमारे दहा कोटींची घोटाळा झाल्याचा संशय…

पाईप लाईन योजनेत अडथळ्यांची वळणे

कोल्हापूरच्या थेट नळपाणी योजनेत अडथळ्यांची वळणे अधिक आहेत. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उंटाची तिरकस चाल चालत आहेत, तर लोकप्रतिनिधी वजिराच्या भूमिकेत…

शेतक ऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कृषिपंपांची वाढीव वीजदर आकारणी रद्द करावी, या मागणीसाठी गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.…

डॉ. फडकुले नाटय़गृहाचा वाद सुरूच; राष्ट्रपतींना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृहाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत्या २९ डिसेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे सोलापुरात येत असताना दुसरीकडे हे नाटय़गृह…

नृसिंहवाडी येथे दोन लाखांहून अधिक भाविकांची हजेरी

कृष्णा काठच्या दत्त मंदिरात श्रीं चे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी दोन लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.…

सोलापुरात महाविद्यालयीन मुलींना स्कार्फ, मोबाइल वापरण्यास बंदी

नवी दिल्लीत तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक ठिकाणी विविध विचारमंथन सुरू…

शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण, खून

सोन्याच्या मागणीसाठी ११ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. दर्शन रोहित शहा असे या दुर्दैवी…

‘रिझव्र्ह बँकेच्या कडक धोरणांमागे बँकांनी सक्षम होण्याचा हेतू’

रिझव्र्ह बँक सहकारी बँकांना घालत असलेल्या अटी या जाचक स्वरूपाच्या आहेत, असे न समजता त्यामागे बँकांनी सक्षम व्हावे, असा दृष्टिकोन…

ग्रामपंचायतींना सक्षम होण्यासाठी ग्रामविकास खात्यामार्फत प्रस्ताव

राज्यातील ग्रामसभांना दिलेल्या विशेष अधिकारांप्रमाणेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनाही बांधकाम परवाना, वारस नोंदी, ना-हरकत दाखले, जन्मनोंदी, गायरान जमिनी याबाबत अधिकार…

मुख्यमंत्र्यांचे स्वागत सत्कार आणि निषेधाने

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंगळवारच्या दौऱ्यात चांदीची तलवार देऊन सत्कार आणि रिक्षाचालकांचा निषेध अशा दोन्ही टोकाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले.…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या