scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

diwakar

पुण्यात इथेनॉलवरील बसेस धावणार – नितीन गडकरी यांची घोषणा

पुण्यातील बसेस येत्या काळात इथेनॉल किंवा जैवइंधनावर चालवण्याचे विचाराधीन आहे,’ असे सार्वजनिक वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले.

मुंबई, पुण्याला मागे टाकून शिवाजी विद्यापीठ ‘नॅक’मध्ये प्रथम

नॅकच्या मूल्यांकनात यावर्षी कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ राज्यात अव्वल ठरले आहे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काठावर पास होत ‘अ’ श्रेणी…

‘भीमसेनी’ स्वरांची श्रोत्यांना नव्याने अनुभूती

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ‘षड्ज’ उपक्रमांतर्गत संगीताचे अभ्यासक बकुल भावसार यांनी ‘भीमसेनजींची गायकी’ हे दृक-श्राव्य सादरीकरण केले.

‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त दोनशेहून अधिक चित्रपटांची पर्वणी

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १५ जानेवारी या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ८…

पुण्याच्या नव्या विमानतळासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार

पुण्याच्या नव्या विमानतळाचा विषय मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी शनिवारी विमानतळ सल्लागार…

वैद्यकीय क्षेत्राच्या सद्य:स्थितीविषयीच्या खदखदीला मिळणार हक्काचे व्यासपीठ!

खासगी रुग्णालये कोणत्या सेवेसाठी किती दर घेतात हे रुग्णांना http://www.patienteverywhere.com/ या संकेतस्थळावर कळू शकणार आहे.

पावसामुळे ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ तात्पुरता स्थगित

अभिजात संगीताच्या प्रांतामध्ये देश-परदेशात नावाजलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे तात्पुरता स्थगित करण्यात आला.

महापालिकेच्या महोत्सवातून नगरसेवकांचा उदोउदो

विकासकामांपेक्षा महोत्सव हाच नगरसेवकांच्या प्राधान्याचा विषय असल्याचेही स्पष्ट झाले असून पुणेकरांच्या पैशांतून नगरसेवकांचा उदोउदो असा प्रकार होणार आहे.

चिंचवड देवस्थान व देव घराण्याच्या ऐतिहासिक प्रसंगांवर लघुपट व्हावेत – पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी चिंचवड देवस्थान तसेच देव घराण्याचा प्रवास या दोहोंशी संबंधित प्रत्येक महत्त्वपूर्ण घटनांवर ज्यांची ऐपत असेल त्यांनी…

पीएमपीच्या दरवाढ प्रस्तावात धादांत खोटी, चुकीची माहिती

पीएमपीने सादर केलेल्या दरवाढीच्या फेरप्रस्तावात कंपनीकडून धादांत खोटी व चुकीची माहिती देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

न्यायालयातील लिपिकाला १५ लाखांची लाच देऊन बनविली बनावट जामीनपत्रे

खुनाच्या प्रकरणात आपल्या मुलांची जामिनावर सुटका करण्यासाठी १५ लाखांची लाच देऊन बनावट जामीनपत्रे तयार केल्याप्रकरणी माजी नगरसेवक तानाजी निम्हण याला…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या