शासनाने ३१ डिसेंबपर्यंत स्थानिक संस्थाकर (एलबीटी) रद्द न केल्यास राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी महासंघाने दिला आहे.
शासनाने ३१ डिसेंबपर्यंत स्थानिक संस्थाकर (एलबीटी) रद्द न केल्यास राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी महासंघाने दिला आहे.
थकबाकीचा भरणा न केल्यास २८ नोव्हेंबरला पानशेतच्या कर्मचारी वसाहतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरण कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महर्षिनगर येथील एका व्यक्तीला त्यांच्या मुलीच्या अंगावरील पांढरे डाग नाहीसे करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने ९४ हजार रुपयांची फसवणूक केली.
अनुदानासाठी शिक्षण विभागाला खोटी माहिती देणाऱ्या शाळांमध्ये पुण्यातील १६ शाळा असून पुण्यातील एकूण ४० शाळा अपात्र ठरवण्यात आल्या आहेत.
विषय विपुल असले, तरी त्यातील विसंगती हुडकून ती व्यंगचित्रांत मांडण्यासाठीची नजर हवी, अशी भावना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी…
आमची लढाई काँग्रेस आणि भाजप यांच्याविरोधात नसून भ्रष्टाचार आणि महागाई यांच्याविरोधात आहे. त्यामुळेच दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत…
दहशतवादविरोधी पथक आणि स्थानिक पोलीस यांच्या सुरक्षाविषयक प्रात्याक्षिकांमध्ये दगडूशेठ गणपती मंदिराची सुरक्षाव्यवस्था संपूर्णपणे नापास झाली आहे.
एखाद्याच्या अंत्यविधीचे प्रक्षेपण करून देश-परदेशातील नातेवाइकांना अंत्यदर्शनाची संधी देणाऱ्या ‘रज्जूचक्षू’ प्रकल्पाचा रविवारी शुभारंभ झाला.
भाषा जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी रविवारी व्यक्त केले.
पिंपळे निलख व परिसरातील पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा आणू व अधिकाऱ्यांना मुख्यालयात अंघोळ घालू, असा…
‘अॅड- व्हेंचर फाउंडेशन’तर्फे देण्यात येणारा ‘मारुती चित्तंपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ कुलकर्णी यांना मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळील वलवण येथे शनिवार मध्यरात्री एकाच ठिकाणी पंधरा मिनिटांच्या अंतराने चोरटय़ांनी दोन मोटारींमधील प्रवाशांची लुटमार करून…