Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

ज्ञानेश्वर जाधव

ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदवीचे (BE) शिक्षण पूर्ण केले असून, त्यांचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण (MA) राज्यशास्त्र आणि आंतराष्ट्रीय संबंध या विषयात झाले आहे. तसेच ते राज्यशास्त्र या विषयात नेट (NET) परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र आहेत. त्याच सोबत त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात येणारी ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) प्राप्त आहे. ते यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या परीक्षार्थींना मागील तीन वर्षांपासून मार्गदर्शन करत असून त्यांनी स्वतः देखील मराठी माध्यमातून यूपीएससीची मुख्य परीक्षा दिली आहे. यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या CAPF (AC) परीक्षेत ते मुलाखतीसाठी पात्र झाले होते. तसेच ते सध्या, ‘महिला मतदान वर्तनाचा अभ्यास’ या विषयावर पीएचडी करत आहेत.

Reforms In Civil Services
UPSC-MPSC : नागरी सेवांमध्ये कोणत्या प्रकारच्या सुधारणा आवश्यक आहेत? त्यासमोरील आव्हाने कोणती?

या लेखातून आपण नागरी सेवांमध्ये कोणत्या प्रकारच्या सुधारणा आवश्यक आहेत, याविषयी जाणून घेऊया.

governance
UPSC-MPSC : शासन व्यवहारातील उत्तरदायित्वाच्या तत्त्वाचे महत्त्व काय? आणि त्याची उद्दिष्टे कोणती?

या लेखातून आपण शासन व्यवहारातील उत्तरदायित्वाच्या तत्त्वाचे महत्त्व काय? आणि त्याची उद्दिष्टे कोणती? याबाबत जाणून घेऊया.

NGO
UPSC-MPSC : गैरसरकारी संस्था म्हणजे काय? त्यांची व्याप्ती आणि त्यासंदर्भातील शासकीय धोरण कसे?

या लेखातून आपण गैरसरकारी संस्था, त्यांची व्याप्ती आणि त्यासंदर्भातील शासकीय धोरण याविषयी जाणून घेऊया.

citizens charter
UPSC-MPSC : नागरिकांच्या सनदेच्या संदर्भात भारतात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या?

या लेखातून आपण नागरिकांच्या सनदेच्या संदर्भात भारतात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या? याविषयी जाणून घेऊ.

e governance
UPSC-MPSC : भारत सरकारचे ई-शासनासंदर्भातील धोरण आणि प्रकल्प

शासन व्यवहार : या लेखात आपण भारतातील आतापर्यंतची ई-शासनाच्या बाबतीत झालेली प्रगती, धोरणात्मक निर्णय व विविध यशस्वी ई-शासन प्रारूपे यांची…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या