21 January 2021

News Flash

डॉ. यश वेलणकर

मनोवेध : शारीरिक स्वास्थ्यासाठी ध्यान

नाकारलेल्या, दडपलेल्या भावना साक्षीध्यानाच्या सरावाने जाणवू लागतात.

मनोवेध : हृदयरोग मुक्तीसाठी..

शारीरिक व्याधी बऱ्या करण्यासाठी ध्यानाचा उपयोग डॉ. डीन ओर्निश यांनी नव्वदच्या दशकातच केला होता

मनोवेध : झोपेतील कल्पना

काही स्वप्ने झोपमोड होऊ नये म्हणून पडतात.

मनोवेध : पडद्यावरील कल्पना

माणूस पडद्यावर दृश्ये पाहतो त्यांचा परिणामही शरीर मनावर होतो.कारण पडद्यावरील दृश्ये हे कल्पनादर्शनच असते

मनोवेध : आरोग्यासाठी कल्पनादर्शन

स्नायूंचा व्यायाम करत आहे असे कल्पनेने पाहिले तर त्या स्नायूत विद्युत ऊर्जा वाढते.

मनोवेध : कल्पना-दृश्य

कल्पना करणे आणि एखादे दृश्य कल्पनेने पाहणे, या एकमेकांशी संबंधित क्रिया आहेत

मनोवेध : कल्पना-शक्ती

कल्पना करता येणे हे माणसाच्या मेंदूचे वैशिष्टय़ आहे. कल्पना म्हणजे विचारच असतात

मनोवेध : कल्पनेची कथा

माणसाच्या मेंदूचे वैशिष्टय़ म्हणजे तो दोन भिन्न संकल्पनांना एकत्र जोडतो.

मनोवेध : ‘मी’चे गाठोडे

‘प्रेमिक मी’ अपयशी झाला म्हणून इतके तीव्र दु:ख होते की, आयुष्यात काहीच अर्थ नाही असे वाटू लागते

मनोवेध : भावनांची विकृती

एखाद्या दु:खद प्रसंगीदेखील मनात आनंद ही भावना निर्माण होत असेल, तर ते ‘बायपोलर डिसीज’मधील उत्तेजित अवस्थेचे लक्षण असू शकते

मनोवेध : साक्षीभावाचा आनंद

स्वत:ला सतत गुंतून ठेवणाऱ्या माणसाला मात्र या कशाचेच भान नसते

मनोवेध : आनंदाचा शोध

आनंद केवळ बाह्य़ परिस्थितीवर अवलंबून नसतो तर मनाच्या प्रतिसादावर ठरत असतो.

मनोवेध : स्वीकार आणि निर्धार

मनातील विचारांकडे साक्षीभाव ठेवून पाहणे शक्य होण्यासाठी त्या विचारांपासून अलग होणे आवश्यक असते

मनोवेध : प्रसूतीनंतर औदासीन्य

गर्भिणी अवस्थेत औदासीन्य असेल, तर प्रसूतीनंतर ते येण्याची शक्यता वाढते.

मनोवेध : गर्भिणी अवस्थेत ध्यान

शरीरातील बदल आणि संवेदना साक्षीभाव ठेवून पाहण्याचा सराव केल्याने चिंता आणि उदासी कमी होते.

मनोवेध : सजग पालकत्व

माणसाचा स्वभाव म्हणजे भावनिक प्रतिक्रिया करण्याची सवयदेखील अनुकरणातून होत असल्याने सजग पालकत्व खूप महत्त्वाचे आहे.

मनोवेध :  नातेसंबंध

लक्ष कुठे द्यायचे आणि कुठे नाही याचा निर्णय मन घेते; पण त्याचा परिणाम मेंदूवर होतो

मनोवेध : संवेदनांचा अर्थ

माणूस नवीन भाषा शिकतो त्या वेळी शब्दांचे अर्थ स्मरणात ठेवू लागतो.

मनोवेध : माणसाची भाषा

माणूस आणि चिम्पान्झी यांच्या पेशींतील जनुकांमध्ये केवळ तीन टक्के एवढाच फरक आहे.

मनोवेध : सहवासाअंती ‘माणूस’पण!

जगातील साऱ्या संस्कृतींत चेहऱ्यावरील भावना ओळखणे सारखेच असले तरी, हे केवळ माणसांच्याच संस्कृतीमध्ये शक्य होते

मनोवेध : माणसाला माणूसपण कशामुळे येते?

माणूस आणि अन्य प्राणी यांच्यात कोणते फरक आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

मनोवेध : सजगतेची त्रिसूत्री

विचारांच्या प्रवाहात माणूस वाहत असतो.

मनोवेध : हेतूचा विचार

ठरावीक दिशेने बोट दाखवले की ठरावीक कृती करायची याचे पुन:पुन्हा प्रशिक्षण दिले तरच प्राणी त्यानुसार वागू शकतात.

मनोवेध : विचारांचा निकष

मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला महत्त्व देऊन त्याचे म्हणणे आपण मानत गेलो तर गोंधळ उडतो.

Just Now!
X