
विजय देशमुख यांनीही ही संधी हेरून कृषी बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांशी हातमिळवणी करून लढविली होती.
विजय देशमुख यांनीही ही संधी हेरून कृषी बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांशी हातमिळवणी करून लढविली होती.
उजनी धरणाच्या पाण्यापासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७२ गावांना शेती सिंचनासाठी अखेर धरणाचे पाणी मिळाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यातील संघर्षातून करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
भाजपच्या ताब्यातील सोलापूर लोकसभेची जागा हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकांचे वारे वाहात असताना इकडे सुशीलकुमार व त्यांच्या कन्या…
सोलापुरात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा नसल्याचा अहवाल भारतीय तृणधान्य संशोधन संस्थेने दिल्यामुळे फक्त प्रशिक्षण केंद्र बारामतीसाठी मंजूर झाले आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
खासदार निंबाळकर यांनी दिवाळीचे निमित्त करून स्नेहमेळावा भरवून मोहिते-पाटील विरोधकांना एकत्र आणले. यातून दोन्ही गटांत शह-काटशहाचे राजकारण चांगलेच पेटल्याचे दिसून…
माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे हे दोघे शरद पवारांचे खंदे समर्थक…
भाजपचे जिल्हा संघटक सचिव धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आगामी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर करून तसा स्पष्ट…
सोलापुरातील तेलुगुभाषकांचा आणि काही प्रमाणात मुस्लीम समाजाचा तेलंगणाशी सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, व्यापार, उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने तेलंगणाशी पिढ्यान् पिढ्या…
आमदार प्रणिती शिंदे यांनी आगामी सोलापूर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरून पित्याच्या सलग दोनवेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा विडा उचलला आहे.
शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अवस्था अतिशय दयनीय झाली असताना ही जागा…