
शाहरुखचा हाच हजरजबाबी आणि मिस्कील स्वभाव लोकांना फार आवडतो
मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive
शाहरुखचा हाच हजरजबाबी आणि मिस्कील स्वभाव लोकांना फार आवडतो
आदिल खान तुरुंगातून राखीला मारून टाकण्याचा कट रचत आहे, असा दावा राखीने केला आहे.
राज ठाकरेंनी सांगितला ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या शूटींगचा अनुभव, म्हणाले…
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने विकी कौशलला लग्नाआधी वैवाहिक आयुष्याबाबत सल्ला दिला होता.
कोणताही नावाजलेला स्टार नसलेल्या ‘द केरला स्टोरी’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे
रणबीरने अलीकडेच नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमात हजेरी लावत, जोडीदाराबरोबरचे नाते, ब्रेकअप यासंदर्भात भाष्य केले आहे.
तिच्या या पोस्टवर कमेंट्स करताना नेटकरी तिचे अभिनंदन करत तिच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत.
यावेळी गौतमीला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
गौरी ‘इंटिरियर डिझायनर’ कशी झाली? पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शाहरुखने केला खुलासा
आतापर्यंत त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. पण एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला अटक झाली होती.
खासदार सुप्रिया सुळेंनी अमोल कोल्हेंच्या नाटकाला हजेरी लावली होती.
काल गौरी खानच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शाहरुख खानने भाषण केले. त्या भाषणादरम्यान त्याने त्याच्या पत्नीचे वय चुकीचे सांगितले.