scorecardresearch

एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive

aamir-khan-1
‘लाल सिंग चड्ढा’ला बॉयकॉट करूनही सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत आमिर खानचाच जलवा

ऑरमॅक्सने २००९ पासून आतापर्यंत प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दर्शवलेल्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे.

shahrukh at vaishnodevi
उमराहनंतर शाहरुख खानने घेतले वैष्णोदेवीचे दर्शन; व्हिडीओ होतोय व्हायरल

शाहरुखने घेतले वैष्णोदेवीचे दर्शन, अभिनेत्याचा मंदिरात जातानाचा व्हिडीओ व्हायरल

hrithik roshan about kantara
‘कांतारा’ बघून हृतिक रोशन भारावला, ट्वीट करत रिषभ शेट्टीचं केलं तोंडभरून कौतुक; म्हणाला…

‘कांतारा’ आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदीमध्येसुद्धा उपलब्ध आहे

Entertainment, Entertainment news, Entertainment news marathi, bollywood, bollywood news marathi, bollywood news, bollywood celebrities, bollywood movies, marathi movies, मनोरंजन, मनोरंजन बातम्या,मनोरंजन न्यूज मराठी, बॉलिवूड, बॉलिवूड बातम्या, बॉलिवूड न्यूज मराठी, बॉलिवूड चित्रपट, मराठी चित्रपट, Akshaya deodhar, hardeek joshi, Akshaya-hardeek wedding, Akshaya-hardeek wedding video, Akshaya-hardeek wedding photos, Akshaya-hardeek video, Akshaya-hardeek post, अक्षया देवधर, हार्दिक जोशी, हार्दिक-अक्षया न्यूज, हार्दिक-अक्षया व्हिडीओ, हार्दिक-अक्षया वेडिंग फोटो, हार्दिक-अक्षया वेडिंग न्यूज
“जिथे कमी तिथे आम्ही…” लग्नानंतर अक्षया देवधरची ‘तिच्या’साठी खास पोस्ट

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकल्याने चाहतेही आनंदी आहेत

ritiesh deshmukh genelia
“जिनिलीयाने नियम केलाय…”; रितेश देशमुखने सांगितलं बायकोबरोबरच्या खास केमिस्ट्रीमागील गुपित

ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसारखंच त्यांचं खऱ्या आयुष्यातलं बॉंडिंग प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडत असतं.

snehlata vasaikar
Bigg Boss Marathi : यंदाच्या पर्वाचा विजेता हाच स्पर्धक असावा; घराबाहेर पडताच स्नेहलता वसईकरने व्यक्त केली इच्छा

या स्पर्धकाने बिग बॉस जिंकावं असं स्नेहलता भावूक होऊन म्हणाली

irani filmmaker
इराणी दिग्दर्शिकेने ‘केरळ चित्रपट महोत्सवात’ पाठवले स्वतःचे कापलेले केस; नेमकं कारण काय?

त्यांच्यावर प्रवासाची बंदी घालण्यात आली असल्याने त्या या महोत्सवात सहभागी होऊ शकल्या नाहीत

Taapsee Pannu
“मी प्राणीसंग्रहालयातील प्राणी आहे का…” पापाराझींबरोबर वाद घालण्याच्या मुद्द्यावर तापसी पन्नू स्पष्टच बोलली

“तुम्हाला माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही”, असे ती म्हणाली.

shahrukh and amitabh
कोलकाता चित्रपट महोत्सवात बॉलिवूड स्टार्स लावणार हजेरी; बिग बी आणि शाहरुखसह इतर कलाकारांचा होणार सन्मान

या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या हस्ते होणार आहे

ताज्या बातम्या