
खादी कपड्यांच्या वस्त्रप्रावरणांसाठी ‘फॅब इंडिया’ची दालने अनेकांना सुपरिचित आहेत.
खादी कपड्यांच्या वस्त्रप्रावरणांसाठी ‘फॅब इंडिया’ची दालने अनेकांना सुपरिचित आहेत.
‘ए दिल है मुश्किल’च्या वेळी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी
संपूर्ण राज्याला अखिलेश यांचे कारनामे माहिती आहेत.
दोन्ही खोक्यांमध्ये मांजरीचे पिल्लू ठेवा.
राज्याच्या विधानसभेत यासंदर्भातील विधेयक मंजुर करण्यात आले आहे.
एकाच पॅनकार्ड नंबरशी २० बँक खाती संलग्न असल्याचे दिसून आले आहे
जेवणाचा दर्जा सुमार असल्याचे म्हटले होते.
राजकीय पक्षांना मिळालेल्या एकुण उत्त्पन्नापैकी ६९ टक्के निधीचा स्त्रोत अज्ञात
कोळसा घोटाळा प्रकरणाच्या चौकशी वेळी रणजीत सिन्हा हे सीबीआयचे संचालक होते.
निवडणुकीच्या काळात होणारा खर्च लक्षात घेता ही मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढविण्यात यावी
२०१२ मध्ये जेडीयूने उत्तर प्रदेशमध्ये ४०३ पैकी २१९ जागा लढवल्या होत्या.
अर्णब गोस्वामी यांनी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकपदाचा राजीनामा दिला होता.