
सरकारच्या या निर्णयाची माहिती काही महत्त्वाच्या व्यक्तींनाच होती.
सरकारच्या या निर्णयाची माहिती काही महत्त्वाच्या व्यक्तींनाच होती.
शिक्षण विभागाच्या फतव्यातून महिला शिक्षकांनाही दिलासा मिळालेला नाही.
पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराना हे सध्या राज्यातील धार्मिक वादाचे केंद्र बनले आहे.
हिमालयाची पर्वतरांग दिसेनासी झाली आहे.
लालूप्रसाद यादव यांच्याकडे राजकीय चमत्कार करून दाखविण्याची क्षमता आहे
हवेच्या प्रतवारीचे प्रमाण जास्तीत जास्तीत ३३४ असणे अपेक्षित होते.
पाच कोटी रूपये खर्ची घातलेल्या या हायटेक रथाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे.
ओआरओपी योजनेप्रकरणी माजी सैनिक रामकिशन गढेवाल हे समाधानी नव्हते.
चर्चसारखी सजावट करणे गोरेगावमधील एका पबचालकाला चांगलेच महागात पडले आहे.
काहीजणांना चिकन बिर्याणी खायला घातली जाते.
सर्मा यांनी उल्लेख केलेल्या ११ जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे हे मुस्लिमबहुल आहेत.
या सोहळ्याला केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक नेते उपस्थित होते.